पत्नीशी जबरदस्तीनं `सेक्स` बलात्कार नाही - कोर्ट
दिल्लीतल्या एका न्यायालयानं पत्नीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या एका पतीची निर्दोष सुटका केलीय. हा निर्णय देताना कोर्टानं, पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं धक्कादायक विधान केलंय.
May 12, 2014, 02:44 PM ISTलालूंना मत दिले म्हणून पत्नीवर पतीचा गोळीबार
बिहारच्या उजियापूर मतदारसंघातील मोहिनुद्दिननगर येथे पतीने पत्नीला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यास सांगितले होते. परंतु, पत्नीने लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला मतदान केले.
May 7, 2014, 09:17 PM ISTपत्नीच्या ६ मैत्रिणींसह १८ जणींसोबत अफेअर
ब्रुसचे अडेलच्या मैत्रिणींशी अफेअर सुरू झाले. एक किंवा दोन नाही तर तब्बल सहा मैत्रिणींना तो फिरवत होता.
Apr 25, 2014, 08:37 PM ISTनोकरी गेल्याने पत्नीने पतीला जाळले
अमेरिकेत धक्कादायक बाब उघड झाली आहे. पतीची नोकरी गेल्याने पत्नीने पतीला जाळण्याची घटना टेक्सासमध्ये पुढे आली आहे. ही महिला भारतीय वंशाची आहे. तिला 99 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Mar 11, 2014, 09:36 PM ISTपैशासाठी पत्नीला मित्राकडे विकले
पैशांचा मोह किती भयंकर असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला मित्राला विकून टाकल्याची खळबळजनक घटना सूरतमध्ये घडली आहे.
Feb 17, 2014, 02:54 PM ISTनवरा आवडल्याने मैत्रिणीला घातली गोळी!
लखनऊमधील इस्माइलगंज भागातील प्रॉपर्टी डिलर आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ता बबलू सिंह यांच्या पत्नीची घरात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. बबलू यांची पत्नी दीपा हिची मैत्रीण सुमन हिने दारूच्या नशेत दीपाला गोळ्या झाडून ठार केले.
Jan 29, 2014, 02:04 PM ISTबायकोनं नवऱ्याला छतावरून फेकलं!
अवैध संबंधासाठी एका पत्नीनं स्वत:च्या पतीला जीवे मारण्याच्या उद्देशानं छतावरून फेकलं. यामध्ये पती थोडक्यात बचावला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी पत्नी, तिचा भाऊ, आई आणि तिचा प्रियकरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
Jan 14, 2014, 03:31 PM ISTपत्नीशी प्रतारणा... `हार्ट अॅटॅक`कडे वाटचाल!
‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
Dec 30, 2013, 04:25 PM ISTहुंडाबळी: शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून रुपालीची आत्महत्या
हुंडा बळीच्या कायदा कितीही कडक केला तरी हुंड्यामुळं मृत्यू नवविवाहित तरुणींची संख्या आजही कमी नाही. नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवरा वैभव शिर्के याला अटक केलीय.
Dec 15, 2013, 10:06 PM ISTहनीमूनला पतीने केले पत्नीवर <b><font color=#A30A2A>अनैसर्गिक अत्याचार</font></b>, पती फरार
हनीमून हे प्रत्येक जोडप्याच्या आठवणीतील क्षण.... पण एका नवविवाहित महिलेला वेगळ्याच कारणाने हनीमूनच्या कटू आठवणी कायम त्रास देत राहणार आहे
Dec 13, 2013, 12:01 PM IST<B> <font color=red> धक्कादायक : पत्नीचा खून; शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये कोंबले</font></b>
माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल, अशी घटना मुंबईजवळच मीरारोडमध्ये उघड झालीय. एका पतीनंच आपल्या पत्नीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्याचं समोर आलंय.
Dec 4, 2013, 10:41 AM ISTबाळ चोरणाऱ्या पती-पत्नींना अटक
तीन महिन्याचं बाळ चोरणा-या पती-पत्नीला स्वारगेट पोलिसांनी अटक केलीय. हे बाळ विकत घेणा-या 2 जणांना ताब्यात घेण्य़ात आलंय. तसंच अपहरण झालेल्या तीन महिन्याच्या बाळाचीही सुखरूप सुटका करण्यात आलीय.
Nov 3, 2013, 10:15 PM ISTलग्नाचे फोटो फेसबुकवर... पतीनं केली आत्महत्या!
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या चंदन कुमार सिंह यानं कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह तर केला. पण, केवळ पत्नीनं फेसबुकवर लग्नाचे फोटो अपलोड केल्यानंतर, बदनामी होईल या भीतीनं धास्तावलेल्या या तरुणानं आपलं जीवन संपवलंय.
Oct 28, 2013, 09:08 PM IST`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`
‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.
Sep 10, 2013, 03:17 PM ISTपतीसमोर गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार!
नागपूरच्या छोटा गोंदिया नामक भागात २० वर्षीय गर्भवती तरुणीवर तिच्या पतीसमक्ष सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्याबद्दल चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 20, 2013, 07:58 PM IST