husband

कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: संभाजी नगरात पती-पत्नीच्या भांडणात घर जळून राख झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Jan 30, 2024, 05:22 PM IST

Unnatural Sex साठी पतीचा हट्ट, पत्नी गुप्तांगाला चावली; पतीची मृत्यूशी झुंज

Unnatural Sex Demand by Husband: या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत असून त्यांनी 2 वेगवेगळ्या गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सदर प्रकरणामध्ये पतीची अवस्था पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

Jan 30, 2024, 08:29 AM IST

मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, 'माझा मुलगा कामाचा नाही..' म्हणत सासरा बेडरुममध्ये

Husband impotent: नवरा नपुसंकअसल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले पण मला डांबून ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. 

Jan 28, 2024, 03:48 PM IST

गोव्याला जाऊ सांगून अयोध्येला नेलं; पत्नीनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

Wife Filed For Divorce: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं आहे. पतीला चांगली नोकरी असून त्याला पगारही उत्तम आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासंदर्भात या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली तेव्हा पत्नीने परदेशात जाण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली होती. 

Jan 25, 2024, 02:22 PM IST

अभिनेत्रीचा संयम सुटला अन् तिने मिडियाच्या कॅमेरांसमोरच नवऱ्याबरोबर काय केलं पाहा

Actress Lip Lock In Ira Khan Nupur Shikhare Reception: हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.

Jan 14, 2024, 01:12 PM IST

लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि रिल्सची नशा, अडसर ठरणाऱ्या रिअल लाईफ पतीला संपवलं

Killer Wife Rani: सोशल मीडियावर रिल्स बनवून लाईक आणि सबस्क्राईबवर वाढण्याचं व्यसन तरुण पिढीला लागलंय. यासाठी स्वत:चं जीव धोक्यात घालण्यासही ते मागे पुढे बघत नाही. पण एका रिल्स स्टारने अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या पतीचीच हत्या केली. 

Jan 11, 2024, 08:15 PM IST

नवरा काहीही न सांगता Sex Change Operation करुन अचानक घरी आला अन्...; धक्कादायक घटना

Indian Wife Husband Sex Change Operation Case: जवळपास एक महिना या प्रकरणाचा तपास सुरु होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांपासूनच चौकशीला सुरुवात केली.

Jan 11, 2024, 11:38 AM IST

टोमणे मारणे, मित्राच्या पत्नीबरोबर पतीचं अफेअर असल्याचे आरोप करणे ही क्रूरताच : हायकोर्ट

Delhi High Court Husband Wife Relation: पत्नीने तिचा नवरा नपुंसक असल्याचा दावा केला आणि त्याला नपुंसकतेची चाचणी करण्यास भाग पाडले. यामध्ये तो फिट असल्याचे आढळले.

Jan 3, 2024, 11:26 AM IST

'रात्री 1 वाजता अचानक Alexa माझ्या पतीबरोबर...'; महिलेबरोबर घडला धक्कादायक प्रकार

Alexa Love With Husband Women Video: नुकताच एका जोडप्याला अ‍ॅलेक्साचा असाच एक धक्कादायक अनुभव आला आहे. या महिलेला अगदी टोकाचा निर्णय घ्यावा लागाला.

Dec 31, 2023, 10:24 AM IST

पहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी?

पहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी? 

Dec 30, 2023, 08:46 PM IST

आपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत

Relationship Tips:  पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा. 
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.  

Dec 29, 2023, 06:08 PM IST

'हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचे नवऱ्याबरोबरचे Romantic Photos; मालदीवमधील धमाल व्हायरल

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Actress: या अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा.

Dec 26, 2023, 03:28 PM IST

कल्याणमध्ये थरार! मुलीच्या दोन मित्रांना हाताशी घेतले आणि पतीला... महिलेचे कृत्य पाहून पोलिसही हादरले

कल्याण परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने पतीलाच संपवले आहे. मुलीच्या मित्रांच्या मदतीने तिने अगदी पद्धतशीर पद्धतीने पतीची हत्या केली. महिलेचे हे कृत्या पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. 

Dec 10, 2023, 11:08 PM IST

घरी मोठा ड्रम आणला आणि... टिटवाळ्यात पतीचे पत्नीसह धक्कादायक कृत्य; पोलिसही हादरले

पत्नीची हत्या करून ड्रममध्ये मृतदेह भरुन जंगलात फेकला. कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरातील ही धक्कादायक घटना घडलेय. 

Dec 5, 2023, 10:59 PM IST