human body

एकसम जुळ्या मुलांचे फिंगरप्रिंट एकसारखे असतात का?

Twins Fingerprints : एखाद्या गुन्ह्यात गुन्हेगाराला पकडण्यासाठी अनेकदा त्याचे फिंगरप्रिंटस घेतले जातात. जगात कोणत्याही व्यक्तीच्या बोटांचे ठसे सारखे नसतात. अशात जुळ्या मुलांच्या बोटांचे ठसे एकसारखे असतात का? काय सांगतं विज्ञान... जाणून घेऊया

Jul 5, 2024, 10:38 PM IST

आपल्याला ढेकर का येतात?

आपल्याला ढेकर का येतात?

Jun 30, 2024, 02:31 PM IST

कॅन्सर होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे जाणवतात?

cancer Symptoms:कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. देशात अनेकजण कॅन्सरमुळे दगावतात. कॅन्सर होण्याआधी शरीरात काही लक्षणे जाणवतात. ही लक्षणे कोणती याबद्दल जाणून घेऊया. थकवा जाणवतो. स्किनच्या आत गाठी होतात. वजन अचानक वाढते किंवा अचानक कमी होते. श्वास घ्यायला त्रास जाणवतो. ताप आणि खूप घाम येऊ लागतो. स्किनवर तीळ दिसतात. अशी अनेक लक्षणे दिसतात.

Jun 10, 2024, 09:07 PM IST

माणसाचं शरीर किती कडक ऊन सहन करु शकतं? अन्यथा काय दिसतात लक्षणं?

Heatwave: दिवसेंदिवस उष्णता वाढत चालल्याने मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे.  उन्हाळ्याच्या दिवसांत पारा सहज पन्नास अंशांच्या जवळपास जात असल्याचे आपण पाहतोय. जाणून घ्या माणसाचं शरीर किती कडक ऊन सहन करु शकतं? अन्यथा काय दिसतात लक्षणं?

Jun 3, 2024, 03:34 PM IST

माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता?

largest Organ In Human body:आपल्या शरीरात खूप सारे अवयव आहेत. पण शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तुम्हाला माहिती आहे का?बहुतांश जणांना या प्रश्नाचे उत्तर माहिती नसते. याबाबतीत अनेकांचा अंदाज चुकीचा ठरतो. शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा आहे. त्वचा आपल्या संपूर्ण शरीराला कव्हर करते. आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे. यामुळेच आपल्याला स्पर्श ज्ञान होतं. शरीरातील 15 टक्के वजन त्वचेचे असते. 3 लेयर मिळून आपली त्वचा बनते. पहिली लेयर एपीर्डमीस, दुसरी लेयर डर्मिस आणि तिसरी लेयर हायपोडर्मिस असते. प्रत्येकाची त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते. 

May 17, 2024, 09:31 PM IST

अत्यंत सुरक्षित ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव

अत्यंत सुरक्षित  ठिकाणी असतो मानवाच्या शरीरातील 'हा' सर्वात नाजुक अवयव

May 5, 2024, 12:17 AM IST

मानवाच्या शरीरातील सर्वात नाजुक अवयव, असतो अत्यंत सुरक्षित ठिकाणी

मानवाच्या शरीरातील सर्वात नाजुक अवयव, असतो अत्यंत सुरक्षित  ठिकाणी

Nov 26, 2023, 10:41 PM IST

मनुष्याच्या शरीरातील सर्वात मजबूत अवयव; मृत्यूनंतर ही लाखो वर्ष राहतो आहे तसाच

मनुष्याच्या शरीरातील सर्वात मजबूत अवयव; मृत्यूनंतर ही लाखो वर्ष राहतो आहे तसाच

Oct 31, 2023, 11:18 PM IST

तुम्ही पॅंटच्या कोणत्या खिशात मोबाईल ठेवता? आता म्हणाल 'नको रे बाबा'

Mobile Phone Radiation: शर्टाच्या खिशातदेखील मोबाईल ठेवू नका. पॅंट किंवा जिन्सच्या पुढच्या खिशात मोबाईल फोन ठेवणे धोक्याचे ठरते. जांघेजवळ मोबाईल ठेवणेही धोकादायक ठरु शकते. 
पूर्ण रात्र फोन चार्जिंगला ठेवू नये. 

Oct 24, 2023, 04:46 PM IST

Junk Food Side Effects: 'हे' पदार्थ शरीरासाठी ठरू शकतात घातक, खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार

Junk Food Side Effects in Marathi: सध्याच्या वेगवान आयुष्यात फास्टफूडला (Fast Food) मागणी वाढली आहे. झटपट मिळणाऱ्या पदार्थांमुळे वेळेचीही बचत होते.  बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आणि चवीला मस्त जरूर असतात. पण शरीरासाठी ते तितकेच अपायकारक (Harmful) ठरतात.

Jun 1, 2023, 11:41 PM IST

Human evolution: चोचीसारखे दात अन् सरड्यासारखा बदलणार रंग, भविष्यातला माणूस कसा दिसेल?

Paleoanthropology In future : येत्या काही वर्षात सायबॉर टेकनॉजीचा (Cybor Technology) दबदबा राहिल असंही सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम मानवी शरिरावर दिसून येईल, यात काही शंका नाही.

Feb 2, 2023, 09:35 PM IST

Health benefits of sex : दीर्घकाळ SEX न करण्याचे आरोग्यावर भयानक परिणाम; कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचाही धोका

दीर्घकाळ SEX न केल्याने आरोग्यावर भयानक परिणाम होतात. तसेच अनेक गंभीर आजारांचाही धोका देखील निर्माण होऊ शकतो. एका नविन संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.      

Jan 11, 2023, 11:50 PM IST

मरणाआधी शरीर देते हे ५ संकेत..जाणून व्हाल हैराण

मृत्यूच्या आधी जवळपास 1-२ आठवडे अगोदरपासून  काही लक्षणं अधिक स्पष्ट दिसू लागतात. व्यक्तीला अधिक..

Nov 7, 2022, 05:41 PM IST