आपलं शरीरच आपल्या आजारांवर उपचार करते! कसं ते जाणून घ्या?
तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक आजारासाठी औषधोपचाराची गरज नसते.
Aug 30, 2022, 06:52 PM ISTओमायक्रॉन शरीराच्या कोणत्या भागाला लक्ष्य करतं? या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज
देशात ओमायक्रॉनची प्रकरणं वेगाने वाढत आहे, आतापर्यंत 23 राज्यांमध्ये हातपाय पसरला आहे
Dec 30, 2021, 06:35 PM IST
Death Indication | मृत्यूच्या आधी मिळतात हे खतरनाक संकेत; असं घडल्यास समजा की...
मृत्यूचे भय वाटते परंतु जे लोक आपले जीवन आनंदाने जगतात ते मृत्यूच्या सत्यतेला स्विकार करतात. असे लोक मृत्यूचा संकेत ओळखू शकतात.
Sep 18, 2021, 06:41 PM ISTVIDEO : प्रदूषणामुळे मानवाचं अस्तित्त्व संकटात
VIDEO : प्रदूषणामुळे मानवाचं अस्तित्त्व संकटात
Mar 28, 2021, 11:40 AM ISTपुणे | अँटीबायोटिक्समुळे माणूस कमजोर होतोय
पुणे | अँटीबायोटिक्समुळे माणूस कमजोर होतोय
Dec 13, 2019, 07:30 PM ISTसर्जरीच्या माध्यमातून वजन कमी करणं ठरू शकतं घातक
आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट व्यक्तींच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
Nov 11, 2019, 06:22 PM ISTया फॉर्म्यूल्याने तुम्ही ४०० वर्ष जगू शकता- बाब रामदेव
तुम्ही ४०० वर्षे जगू शकता असा विश्वास योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केला आहे. १२ व्या 'नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्ह'मध्ये ते बोलत होते. आपण अतिभोजन आणि चुकीच्या जीवन शैलीमुळे आपल्या शरीरावर अत्याचार करतो. त्यामुळे रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार तसेच इतर आजारही होतात. परिणामी आयुष्य कमी होतं आणि उरलेलं आयुष्य औषधांवर काढावं लागत असे रामदेव बाबा यांनी सांगितले.
Sep 23, 2017, 11:20 AM ISTमानवी शरीराशी संबंधित पाच रहस्यमय गोष्टी
मानवी शरीराशी संबंधित काही गोष्टी आपल्याला आश्चर्यात टाकतात, किंवा विचार करण्यास भाग पाडतात. जाणून घ्या अशाच मानवी शरीराशी संबंधित पाच गोष्टी.
Dec 3, 2015, 05:55 PM ISTपाहा, कोणत्या वेळी किती पाणी प्यावं...
तुम्ही जेवढं जास्त पाणी प्याल तेवढं तुमच्या शरीरासाठी उत्तम... हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालंच असेल. पण, नेमकं किती पाणी प्यावं आणि कोणत्या वेळेस यामध्ये मात्र बऱ्याचदा गोंधळलेली स्थिती आढळते.
Jun 10, 2015, 03:27 PM IST