दहावी-बारावीच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख! SSC, HSC परीक्षेआधीच नवा वाद; बोर्ड म्हणालं...
Caste Category On Hall Ticket: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉलतिकिटांवर जातीचा उल्लेख असल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Jan 18, 2025, 02:40 PM ISTVIDEO | दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
10th 12th Exam Time Table
Nov 21, 2024, 07:25 PM ISTMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर
Maharashtra Board Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
Nov 21, 2024, 05:25 PM IST
बारावी परीक्षेत संभीजनगरची तनिषा बोरमाणीकर राज्यात पहिली; मिळवले 100 टक्के
Tanisha of Sambhajinagar gets 100 percent marks in HSC
May 21, 2024, 05:40 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 21मे रोजी 1 वाजता निकाल जाहीर होणार
Tomorrow 12th Board HSC Result To Be Announced By Afternoon
May 20, 2024, 04:25 PM ISTबारावीनंतर दोन कोर्स करा एकत्र! ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे जाणून घ्या
Education News: ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया. बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. आता बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
May 20, 2024, 01:19 PM ISTHSC-SSC Result 2024 Maha Board: 'या' तारखेपर्यंत लागणारा बारावीचा निकाल? दहावीच्या निकालाची डेडलाईनही पाहा
HSC-SSC Result 2024 Maharashtra Board: यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते.
Apr 29, 2024, 07:41 AM ISTबीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाला हरताळ, 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुवणाऱ्यांची झुंबड
HSC Exam News : कसली परीक्षा आणि कसलं काय.... इथं कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतानाच तिथं अभियानाला हरताळ
Feb 21, 2024, 02:14 PM ISTBoard Exam: दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय
Time Duration Increased for SSC HSC Students
Jan 24, 2024, 02:20 PM ISTमोठी बातमी; महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सरसकट सर्व शाखांत नव्या विषयाचा समावेश
Education News: शैक्षणिक आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर अभ्यासाचे काही विषय बदलत जातात. काही विषय नव्यानं शिकण्याची संधी मिळते.
Oct 12, 2023, 10:47 AM IST
विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी, विद्यापीठाच्या एका परिपत्रकामुळे...
Pune University Admission Process : पुणे विद्यापीठाच्या एका परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. या कॉलेजात प्रथम वर्षासाठी प्रवेशासाठी बंदी घातली आहे.
Jun 8, 2023, 04:06 PM ISTSSC Result Today: दहावीचा निकाल थोड्याच वेळात; चेक करण्यासाठी फॉलो करा 'या' 6 स्टेप्स..
Maharashtra SSC Results 2023: बारावीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.
Jun 1, 2023, 02:46 PM ISTविद्यार्थ्यांनो लक्ष द्या! बारावीच्या निकालानंतर आजपासून Degree Admission Process सुरु; पाहा A to Z माहिती
Education News : बारावीचे बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वच विद्यार्थी भविष्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल टाकणार आहेत. याचीच पहिली पायली म्हणजे प्रवेश प्रक्रिया. याच प्रक्रियेबाबतची महत्त्वाची माहिती
May 27, 2023, 07:30 AM IST
Maharashtra Board HSC Result 2023 : 154 पैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के; पाहा कोणत्या विभागानं खाल्ली गटांगळी
Maharashtra HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर. पाहा ऑनलाईन कसा Check कराल Result
May 25, 2023, 02:00 PM ISTबारावीच्या निकालाचा टक्का घसरला; 17 महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल शून्य टक्के
Maharashtra HSC Result 2023: बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल.
May 25, 2023, 12:33 PM IST