hritik roshan

14 वर्षांनी येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? हृतिक, अभय, फरहान नाही तर हे तिघं असणार 'या' सीक्वेलचा भाग

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनला होता आणि त्यात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी प्रसिद्ध झाला होता.

Jan 4, 2025, 12:54 PM IST

हृतिक रोशन सोबतचा 'ज्युनियर क्रिश' आज काय करतोय?

हृतिक रोशन सोबतचा 'ज्युनियर क्रिश' आज काय करतोय? 

Jul 4, 2024, 03:54 PM IST

PHOTO : पदार्पणातच सुपरस्टार, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज, आता 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी अफेअर

Entertainment : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, पहिल्या वहिल्या चित्रपटातून ठरला सुपरस्टार, त्याने स्वत: सांगितलं होतं की, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज आलं होतं. दोन मुलांच्या वडिलांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर वयाच्या 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी त्याच अफेयर सुरु आहे. ओळखलं का कोण?

 

Dec 13, 2023, 09:59 PM IST

बॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?

शाहरुख खान ते अमिताभ बच्चन यांसारखे बॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?

Aug 23, 2023, 10:28 PM IST

Gf सोबत सुट्टीवर गेलेला हृतिक रोशन परतला भारतात; before-After फोटो पाहून चाहते गोंधळले

Hritik Roshan: हृतिक रोशन हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. सोबतच त्याची अनेकदा चर्चा ही रंगलेली असते. यावेळी त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे चाहते अक्षरक्ष: फिदा झाले आहेत. 

Aug 19, 2023, 07:04 PM IST

हृतिक रोशनची EX-Wife सुझैन खान अडकणार लग्न बंधनात?

हृतिक आणि सुझैनचा 2013 साली घटस्फोट झाला आहे. 

Aug 6, 2022, 08:50 PM IST

'कोई मिल गया' फेम अभिनेत्याचं निधन, कलाजगतात हळहळ

डोळ्यात पाणी आणणारी बातमी... 

Aug 4, 2022, 10:33 AM IST

'त्या' Kissing सीनमुळे ऐश्वर्या वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीला लीगल नोटीस

ऐश्वर्याचा 'तो' किसिंग सीन आजही चर्चेत, लीगल नोटीस मिळाल्यनंतर अनेक जण म्हणाले...

 

Jul 11, 2022, 10:22 AM IST

शाळेत चोरी करून पळाले, पण BACK बोर्डवर लिहिलं असं काही की....

शाळेतल्या महागड्या सामानावर चोरट्याचा डल्ला, जाताना ब्लॅकबोर्डवर लिहिलं असं काही... वाचून पोलीसही हैराण

Jul 5, 2022, 06:24 PM IST

KGF 3 मध्ये 'हा' बॉलिवूड अभिनेता करणार एन्ट्री; पाहा निर्माते काय म्हणाले...

यश स्टारर 'KGF Chapter 2' सुपर डूपर हिट ठरलाय. चित्रपटाला रिलीज होऊन सहा आठवडे उलटले असले तरी हा चित्रपट तूफान कमाई करतोय. या चित्रपटाच्या यशानंतर आता 'KGF Chapter 3' ची चर्चा सुरु झालीय. या चित्रपटात आता अभिनेता संजय दत्त नंतर आणखीण एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.  

May 28, 2022, 07:13 PM IST

रात्रीचा अंधार, विस्कटलेले केस आणि सोबत हृतिक; सबा आझादला पाहून नेटकऱ्यांना धक्का

यावेळी त्यांनी कोणापासूनही चेहरा लवपवला नव्हता

Apr 6, 2022, 11:32 AM IST

हृतिकपासून ते समंथा पर्यंत सेलिब्रिटी 'या' गंभीर आजाराने त्रस्त

वाचा कोणते कलाकार कोणत्या आजाराने त्रस्त? 

 

Feb 11, 2022, 03:11 PM IST

बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्याच्या मुलासोबत लिव्ह इनमध्ये होती सबा, आता हृतिकची प्रेयसी...

काही दिवसांपूर्वीच या तरुणीसोबत डिनर डेटवरून रेस्तराँमधून बाहेर पडत्याना त्याला माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठलं. 

Feb 3, 2022, 01:03 PM IST

'या' व्यक्तीमुळं हृतिकच्या आयुष्यात आली सबा

एका हॉटेलमधून बाहेर येताना छायाचित्रकारांच्या कचाट्यात सापडली 

Feb 1, 2022, 03:48 PM IST