हृतिक-करीना १० वर्षांनी पुन्हा एकत्र
दिग्दर्शक करण मल्होत्राच्या येणाऱ्या ‘शुध्दी’ या नवीन चित्रपटासाठी शेवटी हृतिक रोशन आणि करीना कपूर या जोडीवर शिक्कामोर्तब केले गेले. दहा वर्षानंतर पुन्हा एकदा हृतिक आणि करीना एकत्र काम करतांना दिसणार आहे.
Aug 1, 2013, 04:41 PM ISTहृतिक रोशनची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी
अभिनेता हृतिक रोशनवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ब्रेन सर्जरी करण्यात आलीय. ही सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्याचं हृतिकवर सर्जरी करणारे डॉक्टर बि. के. मिश्रा यांनी सांगितलंय..
Jul 7, 2013, 10:26 PM ISTहृतिकच्या मेंदूवर शस्त्रक्रिया, फेसबूकवर दिला मॅसेज!
अभिनेता हृतिक रोशनवर आज ब्रेन सर्जरी करण्यात येणार आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हृतिकला दाखल करण्यात आलं असून डॉक्टर बि. के. मिश्रा हृतिकची सर्जरी करणार असल्याचं समजतंय.
Jul 7, 2013, 03:53 PM IST'काय पो छे'चा फिल्म रिव्ह्यू... ऋतिकच्या नजरेतून
चेतन भगत लिखित ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ या पुस्तकावर आधारित ‘काय पो छे’ लवकरच पडद्यावर झळकण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता ऋतिक रोशनला मात्र प्रदर्शनाआधीच हा सिनेमा पाहण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आता तो या सिनेमाचं न थकता कौतुक करतोय.
Feb 21, 2013, 08:45 AM IST