दिवसातून किती तास उभे रहावे? बसावे आणि झोपावे? संशोधकांनीच सांगितला फॉर्म्युला
Research About Daily Routine : ऍक्टिव असणे हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगलेच असते. पण किती तास बसावे, उभे राहावे आणि झोपावे, हे समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नवीन अभ्यासात याबाबत खुलासा.
May 5, 2024, 02:49 PM IST