horoscope

श्रीराम प्राणप्रतिष्ठादिन 'या' राशींसाठी ठरणार शुभ! रवि राजयोगामुळे समृद्धीसह धनलाभाचा योग

Pran Pratishtha : श्रीराम प्राणप्रतिष्ठादिनी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योगासह अनेक शुभ योगाचा संयोग जुळून आला आहे. हा योग 5 राशींसाठी वरदान ठरणार असून त्यांना अचानक समृद्धीसह धनलाभ होणार आहे. 

Jan 22, 2024, 08:12 AM IST

Horoscope 22 January 2024 : तुमच्यावर बरसणार का प्रभू रामाची कृपा? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Rashi Bhavishya 22 January 2024 : आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. तुमच्यावर बरसणार का प्रभू रामाची कृपा जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

Jan 22, 2024, 12:06 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (22 ते 28 जानेवारी 2024) : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' राशींचं नशीब चमकणार, रामलल्ला मिळणार आशिर्वाद

Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील लक्ष्मी नारायण राजयोगामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. हा आठवड्या कोणासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या.

Jan 21, 2024, 03:07 PM IST

Putrada Ekadashi 2024 : पौष पुत्रदा एकादशी 'या' राशींसाठी वरदान! प्रगतीसोबत बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

Paush Putrada Ekadashi 2024 : पौष पुत्रदा एकादशी शुक्ल योग, ब्रह्म योगसोबत अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आला आहे. त्यामुळे सूर्यदेव आणि विष्णूची कृपा काही राशींवर बरसणार आहे. 

Jan 21, 2024, 07:14 AM IST

Horoscope 21 January 2024 : सावधान! कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल सहकारी कटकारस्थान रचणार

Rashi Bhavishya 21 January 2024 : आज पौष पुत्रदा एकादशी आणि रविवार असल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

Jan 21, 2024, 06:34 AM IST

'या' तारखेला जन्मलेल्या मुली पती, वडीलांसाठी ठरतात भाग्यवान!

अंकशास्त्रानुसार, मूलाकांची संख्या केवळ 1 ते 9 पर्यंत असते. या मूलांकात सर्वांचा जन्म झालेला असतो. मूलांक 2 मध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव अतिशय साधा आणि व्यक्तिमत्व आकर्षक असते.

Jan 20, 2024, 04:53 PM IST

Shani Surya Yuti : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनि सूर्याची युती! 'या' लोकांच्या आयुष्यात येणार वादळ

Shani And Sun Conjunction 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत पुता पुत्र एकत्र येणार आहेत. शनि आणि सूर्य हे एकमेकांचे शत्रू असल्याच वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच या दोघांच्या मिलनामुळे काही राशींना त्रास होणार आहे. 

Jan 20, 2024, 10:43 AM IST

Horoscope 20 January 2024 : तुमची कमजोरी कोणाला दाखवू नका, अन्यथा मोठं नुकसान होईल

Rashi Bhavishya 20 January 2024 : आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

Jan 20, 2024, 07:13 AM IST

Shani Uday : 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव कुंभ राशीत होणार उदय! 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ

Shani Uday 2024 : शनिदेवाचा उदय तब्बल 30 वर्षांनंतर मार्चमध्ये कुंभ राशीत होणार असून ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Jan 19, 2024, 02:48 PM IST

Budhaditya Rajyog : 1 वर्षानंतर कुंभ राशीत सूर्य व बुधाचा संयोग! 'या' राशींवर पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog : मकर राशीत लवकरच बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. त्या लोकांना बंपर फायदा होणार आहे. 

 

Jan 19, 2024, 11:30 AM IST

Navpancham Rajyog : 500 वर्षांनंतर बुध व गुरुमुळे नवपंचम राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह लाभच लाभ

Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषानुसार गुरु आणि बुध यांच्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार असून करिअरमध्ये प्रगती होणार आहे. 

Jan 15, 2024, 07:34 AM IST

Sun Transit 2024 : मकर संक्रांतीला सूर्याचं शनिच्या राशीत संक्रमण! 'या' राशींना पुढील एक महिना संकटांचा

Surya Gochar 2024 :  पौष महिन्याच्या पंचमी तिथीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत गोचर करतो. सूर्य गोचरमुळे 12 राशींवर त्याचा प्रभाव पडतो. सूर्यदेव काही राशींवर आपली कृपादृष्टी बनवतो. तर काही राशींसाठी तो घातक ठरणार आहे. 

Jan 14, 2024, 07:17 PM IST

शुक्र - मंगळ युतीमुळे महालक्ष्मी राजयोगाने 'या' राशींना धनलाभ! जाणून घ्या मेष ते मीन राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 15-21 january 2024 : या आठवड्याची सुरुवात सूर्य गोचर म्हणजे मकर संक्रांतीने होणार आहे. त्यात शुक्र मंगळची युतीमुळे काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे. तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या. 

Jan 14, 2024, 04:45 PM IST

Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत

Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. 

Jan 14, 2024, 02:02 PM IST

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थीला चंद्र षष्ठ योग! 'या' राशींना बंपर धनलाभ

Vinayak Chaturthi 2024 : या वर्षातील पहिली विनायक चतुर्थी ही काही राशींसाठी लकी असणार आहे. यादिवशी चंद्र षष्ठ योग, रवियोगासह अनेक शुभ जुळून आले आहे. 

Jan 14, 2024, 12:06 AM IST