चपातीच पीठ तुम्हाला करेल श्रीमंत?, पीठ मळताना प्रत्येक दिवशी टाका 'या' वस्तू आणि पाहा चमत्कार
Astrology : ज्योतिषी डॉ. जया मदन हिने यशाचा गुरुमंत्र दिली आहे. चपातीच पीठ मळताना प्रत्येक दिवशी एक चुटकी वस्तू टाका, असं सांगितल आहे.
Feb 4, 2024, 02:52 PM ISTSurya Gochar 2024 : व्हॅलेंटाइन डेपूर्वी सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश, 13 फेब्रुवारीपासून एक महिना 'या' राशींवर संक्रांत
Sun Transit In Kumbh : सूर्यदेव लवकरच आपल्या शत्रू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात संकट कोसळणार आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आल आहे.
Feb 4, 2024, 10:31 AM ISTBudh Ast: बुध ग्रहाच्या अस्ताने वाढणार अडचणी; 'या' राशींचा वाईट काळ सुरु होण्याची शक्यता
Budh Ast: बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो, तर अनेक राशींच्या अडचणी वाढू शकतात. बुध 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:22 वाजता अस्त होणार आहे आणि 11 मार्च रोजी संध्याकाळी 7:17 पर्यंत अस्त स्थितीत राहणार आहे.
Feb 3, 2024, 10:43 AM ISTLaxmi Narayan Rajyog 2024 : फेब्रुवारी महिन्यातील लक्ष्मी नारायण योग 'या' राशींसाठी खास! श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा
Laxmi Narayan Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळानंतर आपली स्थिती बदतो. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या राशी बदलामुळे शुभ आणि शुभ असे संयोग आणि राजयोगाची निर्मिती होते. फेब्रुवारी महिन्यात शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे.
Feb 3, 2024, 08:20 AM ISTLampat Yog : राहू - शुक्र यांच्या संयोगामुळे निर्माण होणार लंपट योग! 'या' लोकांच्या होणार प्रचंड धनलाभ?
Lampat Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रदेवाने पूर्वाषादा नक्षत्रात असणार आहे. त्यात जेव्हा कुठल्या राशीत राहू आणि शुक्राची भेट होते तेव्हा अतिशय शुभ असा लंपट योग निर्माण होता. या योगामुळे काही राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Jan 29, 2024, 01:25 PM IST
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात दुहेरी राजयोग काही राशींना आर्थिक फायदा करणार आहे. गजकेसरी आणि बुधादित्य राजयोग या आठवड्यात कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Jan 28, 2024, 04:36 PM ISTMangal Gochar 2024: ग्रहांचा सेनापती मंगळाचं 9 दिवसांनी होणार गोचर, 'या' राशींना होणार धनलाभ!
Mars Transit In Capricorn 2024 : मंगळ जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडतो. मंगळाच्या मकर राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींवर सकारात्मक (zodiac signs) प्रभाव पडणार आहे पाहुया...
Jan 27, 2024, 10:11 PM ISTGuru Gochar 2024 : गुरुदेवामुळे 1 मेपर्यंत 'या' लोकांचे अच्छे दिन! धन संपत्तीत अमाप वाढ
Jupiter Transit 2024 : देवगुरु किंवा बृहस्पति 1 मे 2024 पर्यंत मेष असणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार असल्याने ते मालामाल होणार आहेत.
Jan 27, 2024, 10:10 AM IST
February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ
February Grah Gochar : फेब्रुवारी महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर पडणार आहे. काहींसाठी हा शुभ तर काहींसाठी हा अशुभ ठरणार आहे. फेब्रुवारी महिना कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या.
Jan 27, 2024, 07:00 AM ISTGuru Pushya Yoga 2024 : शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग 'या' राशींना करणार श्रीमंत, तुमची रास आहे का?
Guru Pushya Yoga 2024 : या वर्षातील पहिली पौष पौर्णिमा 25 जानेवारी गुरुवार आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. शिवाय यादिवशी शाकंभरी नवरात्र समाप्त होणार आहे. यादिवशी या वर्षातील पहिल गुरुपुष्यामृत योगसह अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहेत. गुरुपुष्यामृत योग सकाळी 8.15 वाजेपासून 26 जानेवारी सकाळी 10.29 वाजेपर्यंत असणार आहे.
Jan 24, 2024, 04:33 PM IST
पौष पौर्णिमेला गुरु पुष्यासोबत 4 अद्भूत योग, 'या' राशींना आर्थिक लाभ
Paush Purnima 2024 : या वर्षातील पहिली पौर्णिमा ही गुरुवारी 25 जानेवारीला आहे. या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी अनेक अद्भूत योग जुळून आले आहेत. ज्यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार आहे.
Jan 24, 2024, 10:26 AM IST
Shani Asta 2024 : 18 दिवसांनंतर 'या' राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी! धनहानीसोबतच प्रत्येक कामात अडथळा
Shani Asta 2024 : फेब्रुवारी महिन्यात शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. काही राशींसाठी शनि अस्त भाग्यशाली ठरणार आहे. तर काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्यामुळे कुठलाल राशींना सावध राहण्याची गरज आहे जाणून घ्या.
Jan 24, 2024, 07:52 AM IST
Angarak Yog : विध्वंसक अंगारक योग 'या' राशींच्या आयुष्यात आणणार भूकंप! धनहानीसह आरोग्यावर होणार वाईट परिणाम
Angarak Yog In Meen : लवकरच मंगळ आणि राहूच्या संयोगाने अंगारक योग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अतिशय विध्वंसक असून यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे.
Jan 24, 2024, 07:30 AM IST
Budh Gochar 2024 : 'या' राशींचं नशीब 1 फेब्रुवारीपासून चमकणार! ग्रहांचा राजकुमार बुध करणार मालामाल
Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध आणि बुद्धीचा कारक लवकरच मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लोकांना करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे.
Jan 24, 2024, 06:52 AM IST
Horoscope 23 January 2024 : 'या' राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावं!
Rashi Bhavishya 23 January 2024 : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आजचा दिवस कसा जाईल याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. त्यामुळे जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Jan 23, 2024, 08:10 AM IST