honeypreet

हनीप्रीत घेणार बाबा राम रहीमची रुग्णालयात काळजी

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या डेरा प्रमुख बाबा राम रहीमवर (Gurmeet Ram Rahim Singh) गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

Jun 8, 2021, 07:25 AM IST

राम रहीम आणि हनीप्रीतच्या सिक्रेट डायरीतून मोठा खुलासा

11 महिन्यानंतर डायरीतील सत्य आलं बाहेर

Aug 28, 2018, 02:40 PM IST

हनीप्रितला नको भजन किर्तन, राम रहीम कमावतोय प्रतिदिन २० रूपये

कारागृहातील भजन किर्तनापासून हनीप्रित स्वत:ला दूर ठेवते. इतर कैद्यांसोबत ती अपवादानेच बोललेली आढळते. तर, दुसऱ्या बाजूला गुरमीत राम रहीम हासुद्धा एकाकी जीवन जगतो. प्रतिदिन २० रूपये अशी त्याची कमाई आहे.

Apr 14, 2018, 09:28 PM IST

अखेर हनीप्रीतने तोंड उघडलं, गुन्हा केला कबूल

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमची मानलेली मुलगी हनीप्रीत इंसांने आपला गुन्हा कबूल केला आहे. पण याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नवभारत टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

Oct 11, 2017, 12:56 PM IST

कारागृहात राम रहीमचं वजन घटलं

अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Oct 7, 2017, 04:55 PM IST

हनीप्रीतने ‘त्या’साठी दिले होते १.२५ कोटी रूपये

राम रहिमला अटक झाल्यानंतर पंचकूलामध्ये भडकलेल्या हिंसेबाबत मोठा खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांनुसार, हनीप्रीतने हिंसा भडकवण्यासाठी १.२५ कोटी रूपये दिले होते.

Oct 6, 2017, 01:54 PM IST

राम रहीमची मुलगी हनीप्रीत पोलिसांना शरण

बलात्काराप्रकरणी दोषी असलेला गुरमीत राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत पोलिसांना शरण आली आहे.

Oct 3, 2017, 04:24 PM IST

...आणि एकदाची हनीप्रीत लोकांसमोर आली

बलात्कार प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला तुरूंगवासाची शिक्षा झाल्यावर चर्चेत आलेले व्यक्तीमत्व म्हणजे हनीप्रीत. पोलीस गेले अनेक दिवस हनीप्रीतच्या मागावर होते. मात्र, तीला पकडण्यात पोलीसांना यश येत नव्हते. पण, अखेर हनीप्रीत लोकांसमोर आली आहे.

Oct 3, 2017, 12:43 PM IST

हायकोर्टाने हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला

हनीप्रीतच्या अडचणी कायम आहेत. दिल्ली हाईकोर्टाने हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे हनीप्रीतला अजून दिलासा मिळू शकलेला नाही.

Sep 26, 2017, 04:38 PM IST

हनीप्रीत दिल्लीमध्येच, पोलिसांकडून शोध सुरु

साध्वींवर बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या शिक्षेनंतर त्याची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. ती नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा देखील अनेक दिवसांपासून होती.

Sep 26, 2017, 12:54 PM IST

धक्कादायक! हनीप्रीतवरही झाला होता डेऱ्यामध्ये बलात्कार

साध्वींवर बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. डेराच्या काही अनुयायींनी दावा केला आहे की राम रहीमने हनीप्रीतवरची बलात्कार केला होता. हनीप्रीतचा नवरा विश्वासगुप्ता यांनी देखील त्याच्या तलाकच्या याचिकेत याबाबत नमूद केलं होतं. त्याने हनीप्रीतला राम रहीमसोबत आपत्तीजनक परिस्थितीत पाहिलं होतं.

Sep 26, 2017, 10:45 AM IST

बाबा रहिम आणि हनीप्रीत अनैतिक संबंध, पहिल्या पतीने फोडले बिंग

बाबा रहिम आणि हनीप्रीत इन्सानमध्ये बाप-लेकीचं नातं केवळ नावाला होतं. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट स्वत: हनीप्रीतच्या घटस्फोटीत पतीनं केलाय. 

Sep 22, 2017, 06:39 PM IST

राम रहीमच्या 'हनी'ला शोधणाऱ्याला मिळणार मोठं बक्षीस

बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या राम रहीमची हनीप्रीत फरार झाली आहे. याच हनीप्रीतची माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Sep 22, 2017, 06:25 PM IST