धक्कादायक! हनीप्रीतवरही झाला होता डेऱ्यामध्ये बलात्कार

साध्वींवर बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. डेराच्या काही अनुयायींनी दावा केला आहे की राम रहीमने हनीप्रीतवरची बलात्कार केला होता. हनीप्रीतचा नवरा विश्वासगुप्ता यांनी देखील त्याच्या तलाकच्या याचिकेत याबाबत नमूद केलं होतं. त्याने हनीप्रीतला राम रहीमसोबत आपत्तीजनक परिस्थितीत पाहिलं होतं.

Updated: Sep 26, 2017, 10:45 AM IST
धक्कादायक! हनीप्रीतवरही झाला होता डेऱ्यामध्ये बलात्कार title=

नवी दिल्ली : साध्वींवर बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. डेराच्या काही अनुयायींनी दावा केला आहे की राम रहीमने हनीप्रीतवरची बलात्कार केला होता. हनीप्रीतचा नवरा विश्वासगुप्ता यांनी देखील त्याच्या तलाकच्या याचिकेत याबाबत नमूद केलं होतं. त्याने हनीप्रीतला राम रहीमसोबत आपत्तीजनक परिस्थितीत पाहिलं होतं.

हनीप्रीत बेपत्ता झाल्यानंतर राम रहीम आणि हनीप्रीत यांच्यातील संबंधावर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. पण राम रहीमच्या अनुयायींनीच हा खुलासा केला आहे की, राम रहीमची खास बनण्याआधी हनीप्रीतवर गुहेमध्ये बलात्कार झाला होता. आणखी एकाने असा दावा केला की या नंतर याचा आधार घेत हनीप्रीतने डेरामध्ये आपलं स्थान मजबूत केलं.