गृहमंत्री आर. आर. पाटील करणार गुन्हेगारांचा प्रचार?
सांगली महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीने गोची केली आहे. आजवर ज्यांना गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरविण्यात आले, अशा गुन्हे नोंद असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिल्याने आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे.
Jun 21, 2013, 11:23 AM ISTप्रक्षोभक भाषण प्रकरणी आबांवर बेळगावात गुन्हा
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बेळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण ठाकूर यांच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणाप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Apr 10, 2013, 03:39 PM ISTगृहविभागाकडून पोलिसांचं खच्चीकरण!
राज्यात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांचं मनोधैर्य वाढावं यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र मनोधर्य वाढण्याऐवजी त्यांचं खच्चीकरणच होत असल्याचं समोर येतंय. दहशतवाद्यांसोबत प्राणपणानं लढणाऱ्या एटीएस जवानांबाबत राज्याचा गृहविभाग उदासीन आहे
Mar 25, 2013, 05:48 PM IST‘विश्वरुपम’ला महाराष्ट्रात आबा देणार सुरक्षा!
कमल हसनच्या बहुचर्चित विश्वरूपम् या सिनेमाच्या प्रदर्शनाला राज्यात संपूर्ण सुरक्षा देणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.
Feb 1, 2013, 09:51 AM ISTबलात्कार होणार ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ केस : गृहमंत्री
बलात्कार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याचा विचार करणार असल्याचं तसंच बलात्कार ही ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर केस’ ठरेल, असं आश्वासन गृहमंत्र्यांनी सामान्य जनतेला दिलंय.
Dec 22, 2012, 08:35 PM ISTझाले गेले विसरु या, पाकसंगे खेळू या- सुशीलकुमार
भारतात दहशतवाद्यांची ‘घुसखोरी’ पाकिस्तानच घडवतोय याचे सज्जड पुरावे आपल्याकडे आहेत, असे काल-परवा सांगणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच आता ‘झाले गेले विसरू या, पाकसंगे खेळू या’ अशी भूमिका घेतली आहे.
Nov 3, 2012, 09:57 AM IST'च्यायला, हे आपल्या बापाला कधीच जमले नाही'
आबांना प्रसिद्धीची नॅक बरोबर माहिती आहे. विधिमंडळात संध्याकाळचे सात वाजले की आबा भाषण करीत नाहीत. त्यांना माहिती असते, आता आपली बातमी लागणार नाही.
Sep 12, 2012, 12:54 PM ISTमुंबई हिंसाचाराची माहिती दिली होती - केंद्रीय गृहमंत्री
मुंबईतील सीएसटी हिंसाचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला पूर्वसूचना दिली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, आबांनीही मला माहिती नसल्याचे म्हटल्याने दोघांची जुपल्याचे दिसून आले.
Sep 10, 2012, 10:37 AM ISTमाझा संयम आहे, मी दुबळा नाहीये- आबा
`माझा संयम म्हणजे मी दुबळा असं कोणीही समजू नये` असा इशारा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटलं आहे..
Sep 8, 2012, 11:20 PM ISTपुण्यातील स्फोट गंभीर प्रकरण - गृहमंत्री शिंदे
पुण्यात झालेले साखळी स्फोट ही गंभीर बाब आहे. त्यादृष्टीने चौकशी सुरू आहे. आताच या स्फोटाबाबत काही माहिती सांगणे योग्य होणार नाही. कारण केंद्राने आणि राज्याने याची गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय ग़हमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
Aug 4, 2012, 10:52 PM ISTआज सुशीलकुमार शिंदे पुण्यामध्ये
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुणे भेटीवर येणार आहेत. दुपारी चार वाजता ते पुण्यात दाखल होणार आहेत. पुणे स्फोटानंतर शिंदे पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत.
Aug 4, 2012, 04:03 PM ISTआबांनी केला जकात चोरीचा खुलासा
मुंबई महापालिकेत दररोज कोट्यवधींची जकात चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जकातचोरीचं मोठं रँकेट कार्यरत असल्याची माहिती खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिलीय.
Jul 17, 2012, 01:21 PM ISTदोन बहिणींची हृद्य भेट
होम मिनिस्टरचा खेळ संपवून झी मराठीची टीम निघाली ती प्रियंकाला तिच्या बहिणीला भेटवण्याची खूणगाठ बांधूनच... आणि नशिबाचे फासे इतके जबरदस्त होते, की योगायोग घडलाच...
Feb 11, 2012, 02:20 PM ISTगृहमंत्री पी. चिदंबरम अडचणीत
गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवसं वाढताना दिसतायत.
Dec 17, 2011, 09:24 AM ISTपार्ले महोत्सव जोषात...
पार्ले महोत्सव लाखो दिलो की धडकन, कारण की वर्षभर या महोत्सवाची पार्लेकर अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत असतात. कारण की हा महोत्सव म्हणजे याचं हक्काचं व्यासपीठ असतं.
Nov 28, 2011, 07:07 AM IST