मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या - काँग्रेस
राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अहमदनगर सामूहिक बलात्कार प्रकरण आणि नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या कैद्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी केलीय.
Apr 2, 2015, 12:10 AM ISTबाबा रामदेव, श्रीश्रींचा‘पद्म’ सन्मानास नकार
योगगुरू बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संभाव्य ‘पद्म’ सन्मान स्वीकरण्यास नकार दिला. बाबा रामदेव यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून त्याबद्दल कळवलंय.
Jan 25, 2015, 04:33 PM ISTसंजय दत्तवर कोणाची मेहरबानी, गृहराज्य मंत्री पाहा काय म्हणालेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 04:40 PM ISTशिवसेना-भाजप आठवलेंची कोपरखळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 09:12 AM ISTतावडेंच्या गृहमंत्री पदावरून तावडे-अजित पवार वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:24 PM ISTमी गृहमंत्री होणार! बघून घेतो, विनोद तावडेंची दमबाजी
राज्यात सत्ता येणाआधीच सत्तेची नशा चढण्यास भाजप नेत्यांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते विनोध तावडे यांनी थेट दमबाजीचीच भाषा केलेय.
Sep 13, 2014, 04:07 PM ISTपुणे स्फोट : पोलीस टार्गेट - गृहमंत्री, आक्षेपार्ह मजकूर
पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलिसांना टार्गेट केलं जात असून पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला. सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, चंद्रपूरच्या वरोरा शहरातील दोन इमारतींवर आक्षेपार्ह मजकूर आढळून आला.
Jul 12, 2014, 08:05 PM ISTमहिलांवरील अत्याचार रोखता येणार नाही - गृहमंत्री
प्रत्येक घरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत, असं वक्तव्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलंय. नैतिक घसरणीमुळे बलात्काराचं प्रमाण वाढलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Jun 11, 2014, 02:01 PM IST`मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेत वारंवार केला बदल म्हणून...`
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेच्या मार्गात वारंवार बदल केल्यानंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय.
Jun 5, 2014, 12:26 PM ISTशहिदांचा गृहमंत्र्यांना विसर
गडचिरोलीमध्ये काल नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांचा गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांना विसर पडलाय, असंच दिसतंय.
May 12, 2014, 12:34 PM ISTपी. चिदंबरम - काँग्रेसची जमेची बाजू आहे का?
अर्थमंत्री पी चिदंबरम भारतीय राजकारणातलं अभ्यासू व्यक्तिमत्व मानलं जातं. मात्र यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे, त्यांच्या जागी त्यांनी आपल्या मुलाला संधी दिली आहे.
Apr 4, 2014, 06:21 PM ISTराज्याचे गृहमंत्री काय करत आहेत?
राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना गृहमंत्री आर.आर.पाटील काय करत आहेत हा प्रश्न कायम आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 45 दिवसं उलटलीत तरी मारेकरी मोकाट आहेत.
Oct 3, 2013, 08:01 PM ISTपोलीस दलात नोकरीची संधी
अजूनही पोलिस दलात २५०० पोलिस उपनिरीक्षकांची कमतरता आहे, तर राज्याच्या पोलिस दलात अजूनही ६२ हजार पोलिसांची आवश्यकता आहे. येत्या दोन वर्षांत ही पदे भरली जाणार आहेत.
Sep 29, 2013, 04:59 PM IST‘बांगड्या घालणारे मनगट कमजोर नव्हेत’
फुटकळ राजकारणाचा धिक्कार करत ‘बांगड्या घालणाऱ्या मनगटाला कमी लेखणाऱ्या’ राज ठाकरेंना काही महिलांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.
Aug 23, 2013, 08:52 PM ISTसुशील कुमार शिंदे ब्रीच कँडीत, आज शस्त्रक्रिया
केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Aug 4, 2013, 10:45 AM IST