home minister

गृहमंत्री व्हायचं बोललेच नाही!

मला गृहमंत्री व्हायचं असल्याचं वक्तव्य आपण केलंच नसल्याचं पंकजा मुंडे यांनी केलंय.

Apr 17, 2017, 07:17 PM IST

अक्षय कुमारची गृहमंत्री राजनाथ सिंग यानी केली प्रशंसा

 ११ मार्च २०१७ ला छत्तीसगडच्या  सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएएफचे १२ जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबांना  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने प्रत्येकी  लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.  

Mar 17, 2017, 05:01 PM IST

राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार

राजनाथ सिंह मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाहीत. विश्वसनीय सूत्रांनी झी मीडियाला ही माहिती दिलीय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याची चाचपणी सध्या सुरु आहे.

Mar 13, 2017, 02:41 PM IST

झी मराठीवर रंगणार होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ

 महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा होम मिनिस्टर.

Jan 11, 2017, 06:04 PM IST

पाकिस्तानला धडा शिकवण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला निर्णय

विनाश काले विपरीत बुद्धी अशी जी म्हण प्रचलीत आहे ती पाकिस्तानच्या बाबतीत खरी ठरते. भारतामध्ये हिंसा पसरवण्याचा पाकिस्तानकडून सतत प्रयत्न होत असतो. शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून सतत उल्लंघन होतं आहे. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या १४ चौक्या उद्धवस्त केल्या. 

Nov 3, 2016, 09:24 AM IST

देशाची मान झुकू नाही देणार - गृहमंत्री राजनाथ सिंह

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सुरु असलेल्या फायरिंगवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, मी देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपली सेना आणि जवान पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर देत आहेत. आपण दिवाळी साजरी करतोय कारण जवान सीमेवर रक्षा करतोय. आपल्या जवानांवर विश्वास ठेवा. 

Oct 29, 2016, 12:51 PM IST

ए दिल है मुश्किलला संपूर्ण सहकार्याचं राजनाथ सिंग यांचं आश्वासन

ए दिल है मुश्कील चित्रपटाच्या प्रदर्शनाला संपूर्ण सहकार्य करू. सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून चित्रपट कोणत्याही गोंधळाशिवाय प्रदर्शित होईल

Oct 20, 2016, 07:50 PM IST

गृहमंत्री राजनाथ सिंह लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर

गृहमंत्री राजनाथ सिंह आज दोन दिवसांच्या लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध वर्गातील लोकांशी चर्चा करणार आहेत. राजनाथ सिंह आज लेह आणि 4 ऑक्टोबरला कारगिलचा दौरा करणार आहे.

Oct 3, 2016, 10:05 AM IST

उरी हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक

उरीतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका आणि रशिया दौरा रद्द केला आहे.

Sep 18, 2016, 01:08 PM IST

त्यांच्याकडे साधी माणुसकीही नाही!

काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हात हलवतच परत आलं आहे

Sep 5, 2016, 09:24 PM IST

गृहमंत्री राजनाथ सिंहानी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत काश्मीर हिंसाचारावर चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. काश्मीरी ही आमची जनता आहे. त्यामुळे तिथं जनमत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी खडसावलं. 

Jul 18, 2016, 10:02 PM IST