गृहमंत्री राजनाथ सिंह यांची हुतात्म्यांना श्रद्धांजली, पार्थिवांना दिला खांदा
शहिदांना मानवंदना दिल्यानंतर शहिदांचे पार्थिव दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
Feb 15, 2019, 04:04 PM IST'लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांना' आता बनायचंय 'गृहमंत्री'?
परळीतल्या गोपीनाथ गड येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या
Dec 13, 2018, 09:05 AM ISTशिर्डीत भाविकांकडून पोलीसच पैसे घेत असल्याची गृहराज्यमंत्र्यांची कबुली
शिर्डीतील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष व्यवस्था
Oct 18, 2018, 11:33 AM ISTहोम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेषला आजपासून सुरूवात
भावोजींसोबत खास पंढरपूर वारी...
Jul 16, 2018, 02:47 PM ISTअसिमानंद यांची मुक्तता, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 16, 2018, 06:02 PM ISTनक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात CRPF चे नऊ जवान शहीद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 08:02 PM ISTखेड बलात्कार : पोलीस निरीक्षक निलंबित - गृहराज्यमंत्री केसरकर
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवली-मोहाने येथील मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत केली.
Mar 8, 2018, 11:41 PM ISTडब्बेवाल्यांसोबत साजरा झाला "होम मिनिस्टर" महिला दिन विशेष भाग.
होम मिनिस्टरचा अनोखा कार्यक्रम.
Mar 6, 2018, 08:44 AM ISTआदेश बांदेकरांसोबत होळीची धमाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 02:05 PM IST'तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू'
पाकिस्तानने त्यांच्या कुरापती थांबवल्या नाहीत तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय.
Jan 21, 2018, 10:25 PM ISTमुंबई | राज्याला पूर्ववेळ गृहमंत्री हवा - संजय राऊत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:02 AM ISTपैठणीला नव्यानं ओळख देणारं होम मिनिस्टर
Dec 4, 2017, 02:02 PM ISTपैठणीला नव्यानं ओळख देणारं होम मिनिस्टर
येवल्याची पैठणी सातासमुद्रापार पोहोचलीय.... मधल्या काळात ती थोडीशी विस्मरणात जाईल की काय, असं वाटत होतं.... पण पैठणीला उभारी देण्यात महत्त्वाचा वाटा आहे तो झी मराठीवरच्या होम मिनिस्टरचा......
Dec 4, 2017, 01:47 PM ISTहोम मिनिस्टरमध्ये रंगणार सारेगमप वादकांच्या 'सौ' सोबत गप्पा
कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे.
Nov 23, 2017, 07:00 PM IST