hollywood news

Amber Heard लवकरच होणार आई; जॉनी डेपसोबत घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर प्रेग्नंट

Amber Heard Pregnant After 7 Year of Divorce : अ‍ॅम्बर हर्डच्या घरी लवकरट हलणार पाळणा; घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर दुसऱ्यांदा होणार आई

Dec 6, 2024, 02:48 PM IST

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news : या अभिनयाने केलेल्या कृत्यामुळे त्याची जगभर चर्चा होतेय. विशेष म्हणजे काही नेटकऱ्यांनी त्याच्या कृत्याचं समर्थन केलंय तर काहीसाठी त्यावर ताशेरे ओढलंय. 

 

May 4, 2024, 02:23 PM IST

शाहरुख-सलमान नाही, दक्षिणेतील 'या' अभिनेत्यासोबत Marvel सुपरहिरो मेकर्सला करायचंय काम!

South Actor in Hollywood Film :  या दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत करायचे आहे Marvel सुपरहिरो मेकर्सला काम... तुम्ही ओळखू शकता का कोण आहे तो...

Mar 25, 2024, 05:09 PM IST

'हिरोबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकणारी व्यक्ती होती...'; थेट नाव घेत अभिनेत्रीचा खुलासा

Sharon Stone Controversy : 'मी त्याच्या ऑफिसमध्ये सोफ्यावर...' अभिनेत्यासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडणाऱ्या सेलिब्रिटीचा पर्दाफाश 

Mar 14, 2024, 04:12 PM IST

Oscars 2024 live streaming : कधी आणि कुठे पाहता येणार ऑस्कर 2024?

Oscars 2024 live streaming : ऑस्कर 2024 कधी आणि कुठे पाहता येणार... चला तर जाणून घेऊया ऑस्करविषयी माहिती...

Mar 10, 2024, 01:40 PM IST

अ‍ॅडल्ट स्टार सोफिया लियोनीचं निधन, वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Adult film star Sophia Leone Dead : अ‍ॅडल्ट स्टार सोफिया लियोनीनं वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

Mar 10, 2024, 12:30 PM IST

Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट

Oppenheimer OTT release: क्रिस्टोफर नोलनचा 'ओपनहायमर' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार एकदा पाहाच.

Feb 22, 2024, 10:40 AM IST

सुंदर दिसण्यासाठी केलं 'असं' काही, प्रसिद्ध गायिकेला गमवावा लागला जीव

वयाच्या 42 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूनंतर तिचे चाहते आणि कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे. 

Jan 27, 2024, 05:51 PM IST

लोकप्रिय अभिनेता 54 वर्षं लहान गर्लफ्रेंडला देणार दर महिना 25 लाख रुपये; उचलणार मुलाचा संपूर्ण खर्च

Al Pacino Pay Every Month 25 Lakh For Noor Alfallah and will Support Baby :  ऑस्कर विजेता अभिनेता अल पचीनोची त्यांच्याहून 54 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडला दरमहिन्याला देणार जवळपास 25 लाख रुपये देणार आहे. 

Nov 4, 2023, 06:31 PM IST

ऑस्करच्या स्टेजवर मार खाऊनही सुधरला नाही कॉमेडियन, इथं विल स्मिथचा घटस्फोट तिथं थेट प्रपोज!

Chris Rock asked Jada Pinkett Smith oout for a date :  क्रिस रॉकनं गेल्या वर्षी म्हणजे 2022 साली झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जॅडावर विनोद केला होता. त्या विनोदानंतर विल स्मिथनं क्रिस रॉकला कानशिलात लगावली होती, तर आता क्रिसनं थेट जॅडाला डेटसाठी विचारलं आहे. 

Oct 12, 2023, 06:02 PM IST

#MeToo नंतर आणखी एका प्रकरणाने हॉलिवूडमध्ये खळबळ; कोण आहे रसेल ब्रँड?

Russell Brand  : रसेल ब्रँडवर चार महिलांनी केले गंभीर आरोप... कोणी लैंगिक शोषणाचे, लैंगिक अत्याचाराचे तर कोणी भावनिक शोषणाचे... जाणून घ्या कोण आहे का रसेल ब्रँड...

Sep 19, 2023, 03:39 PM IST

जाऊ बाई जोरात! जो जोनसला घटस्फोट दिल्यानंतर 'या' अभिनेत्यासोबत सोफी टर्नरचं लिप लॉक

Sophie Turner Kiss : प्रियांका चोप्राची जाऊ सोफी टर्नर घटस्फोटानंतर दिसली या अभिनेत्याला लिपलॉक करताना... व्हिडीओ होतोय व्हायरल...

Sep 16, 2023, 10:35 AM IST

प्रियांकोसमोरच 'ती' म्हणाली 'मला वाटलं होतं निकशी माझं लग्न होईल, पण तू...'; पाहा काय होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

Nick Jonas -Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा जवळ आली म्हणाली निकशी माझं लग्न होईल, पण तू... चक्क देसी गर्ल जवळ येईन ती काय म्हणाली हे पाहण्यासाठी पाहा व्हिडीओ...

Sep 11, 2023, 05:20 PM IST

जेव्हा हॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्याला शाहरुखने दिला होता नकार, दिले होते 'हे' कारण!

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा जवान चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर दुसरीकडे शाहरुख हॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या पदार्पणला नकार दिल्यामुळे चर्चेत आला आहे. 

Sep 11, 2023, 01:30 PM IST

घटस्फोटानंतर प्रियांकाचा दीर घेतोय मुलींची काळजी तर जाऊ पार्टीत मग्न, VIDEO समोर

Joe Jonas and Sophie Turner : जो जोनस आणि सोफी टर्नर यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, सोफीचा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. 

Sep 8, 2023, 12:42 PM IST