hemoglobin

हिमोग्लोबिन वाढवायचंय? आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असले पाहिजे. हे लोहापासून बनलेले आहे आणि लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते.

Jan 29, 2024, 01:57 PM IST

'या' पदार्थांचे नियमित सेवन करून तुम्ही पूर्ण करू शकता शरीरातील रक्ताची कमी

आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनात सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्यची विशेष काळजी घेण्यासाठी या पदार्थाचे सेवन करून  होऊ शकतो तुम्हाला फायदा

 

Aug 31, 2023, 12:16 PM IST

Normal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?

Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का? 

Dec 15, 2022, 11:13 AM IST

Low Hemoglobin: झपाट्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात या गोष्टी

Increase Blood in Body Fast: रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाले म्हणजे इतर सर्व आजारांचा धोका वाढतो.

Sep 26, 2022, 12:08 AM IST

जांभूळ खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या

जांभूळ फळाचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात. 

Jun 30, 2022, 09:47 PM IST

शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

शरीरात हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं गरजेचं आहे. 

Sep 3, 2020, 08:22 PM IST

शरीरात हिमोग्लोबिनची कमी असेल तर सावधान; महिलांसाठी अधिक घातक

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. 

 

 

Aug 26, 2020, 05:04 PM IST

रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर '5' पदार्थ

रक्ताची कामतरता स्त्रियांमध्ये कमी असल्याने त्यांच्यामध्ये अ‍ॅनिमियाची समस्या अधिक प्रमाणात आढळते.

Jul 31, 2018, 06:32 PM IST

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी खास 'डाएट टीप्स'

शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते.

Jul 18, 2018, 04:43 PM IST

हितगुज : मूळव्याधीवर होमीओपॅथी उपचार

मूळव्याधीवर होमीओपॅथी उपचार

Jul 4, 2017, 06:40 PM IST

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या 5 गोष्टींचा आहारात करा समावेश

 शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण नेहमी नियंत्रणात असणं आरोग्यासाठी आवश्यक आहे. हिमोग्लोबिन जर शरीरात कमी असेल तर रक्ताचे प्रमाण कमी होतं आणि आजाराचे धोके निर्माण होतात. यासाठी रोजच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे.

Sep 24, 2016, 12:24 PM IST

हिमोग्लोबीन वाढवत आहे, लोहाचं प्रमाण

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी दिल्या जाणा-या औषधांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्याचं उघड झाल आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं याप्रकरणी अनेक कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. औषधांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यास यकृत आणि मुत्रपिंडावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.

Apr 26, 2012, 09:53 AM IST