तीळ

तीळ हे आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतात. लोह आणि तांबे हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे अॅनिमिया कमी होण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी हे खूप फायदेशिर आहे.

Aug 31,2023

आरोग्यास फायदेशीर आळशी

आळशीचे सेवन शरीरामध्ये हीमोग्लोबिन लेव्हल वाढवतात आणि इतर  मिनरल्स ही आरोग्यास फायदेशीर ठरतात.

दाळींचा उत्तम उपयोग

आहारात दाळींचा वापरहा इम्युनिटीसाठी  खूप फायदेशीर असतो. दाळी मध्ये असलेल्या पोषक तत्व इम्यूनिटी ला  बूस्ट करतात.

नैसर्गिकरित्या गोड असणारे मनुके

किशमिश किंवा मनुके नैसर्गिकरित्या गोड असलेल्या त्यामध्ये लोह आणि तांबे जास्त प्रमाणात असतात.  मनुके हे लाल पेशी तयार करण्यासाठी आणि आरोग्याच्या इतरही अनेक तक्रारींवर फायदेशीर असतात.

पालक चे फायदे

पालक मध्ये अनेक पोषक विशिष्ट असतात . शरीरात स्नायूंच्या वाढीसाठी प्रभावी मानला जाणार. आणि पालक खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात आणि शरीरातील लोहाची कमतरताही दूर होते.

हिमोग्लोबिनची नैसर्गिक वाढ

बीटरूट खण्यामुळे व्हाइट कोलेस्टेरॉल कमी होऊन रक्त आणि हिमोग्लोबिनची वाढ होण्यास मदत होते.

खजूरामधले उपयुक्त घटक

खजूरामध्ये बहुतेक  उपयुक्त घटक असतातजे  आपला आरोग्य खूप गरजेचे असतात. खजूरामुळे लाल रक्तपेशी वाढतात आणि शरीरात नवीन रक्त तयार करतात.

राजगिराची भाजी

मेथी आणि पालक यासारखी एक भाजी म्हणजे राजगिरा. ही पालेभाज्यामध्येच येते या भाजीमुळे तुमच्या शरीरातली लाल रक्तपेशी वाढतात.

VIEW ALL

Read Next Story