hemant dhome

'मंगळसूत्र का घालत नाहीस?' क्षिती जोग म्हणाली, 'माझा नवरा...'

"लग्न झालेले पुरुष एखाद्या मुलीकडे पाहून ती किती चांगली दिसते हे म्हणतात, तेव्हा ते चालतं. पण लग्न झालेल्या स्त्रीने मंगळसूत्र न घालता गेलेलं चालत नाही", असा प्रश्नही उपस्थित केला. 

Apr 19, 2024, 03:20 PM IST

हेमंत ढोमेसोबत चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी, कसं आणि कुठे द्याल ऑडिशन?

हेमंत ढोमेकडून सुरु असलेले हे ऑडिशन नक्की कोणत्या चित्रपटासाठी आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Mar 23, 2024, 04:18 PM IST

सिद्धार्थ चांदेकर-सई ताम्हणकरचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ पाहिल्यावर हेमंत ढोमेची प्रतिक्रिया, म्हणाला 'एक प्रेक्षक म्हणून...'

त्याने 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरसोबत त्याने हा चित्रपट त्याला कसा वाटला, याबद्दलही सांगितले आहे. 

Feb 2, 2024, 09:35 PM IST

'झिम्मा 2' चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर

Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. त्यातून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करतो आहे. सगळीकडेच हाऊसफूल्लचं बोर्डही लागताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका ट्रोलरच्या कमेंटनं सगळ्याचे लक्ष्य वेधले असून यावेळी हेमंत ढोमे यानं या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 6, 2023, 07:15 PM IST
jhimma 2 | Why is Hemant Dhome saying this sasu majhi dhasu PT3M12S

jhimma 2 | असं का म्हणतोय हेमंत ढोमे सासू माझी ढासू?

jhimma 2 | Why is Hemant Dhome saying this sasu majhi dhasu

Nov 27, 2023, 11:40 AM IST

जालना लाठीचार्जवर मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, 'राजकारणासाठी सारं..'

Jalna Lathi Charge: सध्या जालन्यात झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरून राजकारण पेटले आहे. त्यामुळे याची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता अभिनेता - दिग्दर्शक हेमंत ढोमेचीही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. 

Sep 3, 2023, 04:56 PM IST

'महाराष्ट्रावर "राज" करावं' राज्याच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया चर्चेत

Marathi Celebrity Tweet on Maharashtra Political Crisis: सध्या महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. कानाकोपऱ्यातून नानातऱ्हेच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. जनमानसातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आणि सोबतच आता यावर मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही आपलं ट्विट केलं आहे. 

Jul 2, 2023, 08:35 PM IST

'अश्विनी ये ना...' गाण्याची पुन्हा एकदा धूम

तब्बल ३२ वर्षांनंतर हे गाणं पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jul 17, 2019, 03:14 PM IST

बघतोस काय मुजरा कर! चे टायटल साँग रिलीज

पोश्टर गर्ल सिनेमात अभिनेता आणि लेखक अशा दुहेरी भूमिका निभावणारा हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर! हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Dec 8, 2016, 04:15 PM IST

बघतोस काय मुजरा कर सिनेमाचा ट्रीझर रिलीज

बघतोस काय मुजरा कर या सिनेमाचं ट्रीझर रिलीज करण्य़ात आलं आहे.

Aug 17, 2016, 05:14 PM IST

सेलिब्रिटी अँकर : हेमंत ढोमे, २७ मार्च २०१५

हेमंत ढोमे, २७ मार्च २०१५

Mar 27, 2015, 10:25 PM IST