बघतोस काय मुजरा कर सिनेमाचा ट्रीझर रिलीज

बघतोस काय मुजरा कर या सिनेमाचं ट्रीझर रिलीज करण्य़ात आलं आहे.

Updated: Aug 17, 2016, 05:14 PM IST

मुंबई  : बघतोस काय मुजरा कर या सिनेमाचं ट्रीझर रिलीज करण्य़ात आलं आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये लंडनची दृश्य दिसून येत आहेत. पण टीझरवरून सिनेमा चांगला असल्याचा अंदाज येत आहे.