helmet compulsory

दुचाकीस्वारांसाठी मोठी बातमी; वाचा नाहीतर कारवाईला सामोरे जा

पाळत ठेवण्यासाठी पोलीस चौक्या सक्रीय 

Jun 9, 2022, 07:38 AM IST

मुंबईकरांनो, गुरुवारपासून मोठा बदल; आताच पाहा नाहीतर थेट पोलिसांशी गाठ

मुंबईत असणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी 

Jun 8, 2022, 08:18 AM IST
 Solapur Traffic Polcie In Action Mode For Helmet Compulsory PT1M52S

VIDEO । सोलापुरात हेल्मेट सक्ती

Solapur Traffic Polcie In Action Mode For Helmet Compulsory

Jan 4, 2022, 03:00 PM IST

हेल्मेट सक्ती अधिक कडक; शासकीय कार्यालय, पेट्रोल पंपावर विना हेल्मेट नो एन्ट्री

Helmet compulsory in Nashik : आता दुचाकीस्वारांसाठी महत्वाची बातमी.  

Oct 22, 2021, 11:32 AM IST
Nashik Police Not Wearing Helmet After Making Helmet Compulsory PT44S

Video : नाशिक- ड्युटीवरील पोलिसचं दिसले विनाहेल्मेट

Nashik Police Not Wearing Helmet After Making Helmet Compulsory

Sep 11, 2021, 10:20 AM IST
Aurangabad Helmet Compulsory From 16 May PT3M19S

VIDEO : औरंगाबादेत 16 मेसाठी हेल्मेट सक्तीचं परिपत्रक जारी

VIDEO : औरंगाबादेत 16 मेसाठी हेल्मेट सक्तीचं परिपत्रक जारी

May 5, 2021, 12:55 PM IST

दुचाकी चालवताना आता हेल्मेट नसल्यास...

दुचाकी चालवताना जर तुम्ही हेल्मेट घालत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 

Jun 27, 2019, 01:01 PM IST
Helmet Use Compulsory In Nashik District. PT3M6S

नाशिक । दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती

नाशिक जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

May 13, 2019, 12:15 PM IST
Pune People Started Buying After Helmet Compulsory PT2M16S

पुणे | पुण्यात हेल्मेट खरेदीला सुरुवात

पुणे | पुण्यात हेल्मेट खरेदीला सुरुवात
Pune People Started Buying After Helmet Compulsory

Jan 3, 2019, 09:55 AM IST
Pune Split In Peoples Reaction On Helmet Compulsory PT3M3S

पुणे । हेल्मेट परिषद । हेल्मेट सक्तीवरुन पुणेकरांमध्ये दोन गट

पुण्यात 1 जानेवारी 2019 पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, या हेल्मेट सक्तीला कांहीचा विरोध आहे. मात्र, अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केलेय. झी 24 तासने हेल्मेट परिषद घेतली. त्यावेळी पुणेकरांमध्ये दोन गट पाहायला मिळाले. तरुणांनी या सक्तीचे स्वागत केलेय. तर ज्येष्ठांनी याला तीव्र विरोध केलाय.

Jan 2, 2019, 09:45 PM IST

पुण्यात आता १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार

जिल्हयात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कारवाई होऊ नये यासाठी काही संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याकडून विरोध होतोय. 

Dec 1, 2018, 09:13 PM IST