नाद खुळा! उपसरपंच झाला म्हणून मोठ्या भावाला लहान भावाने हेलिकॉप्टरमधून फिरवलं
मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून एका पठ्ठ्यानं चक्क हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घातली. सांगलीत या भावाची जोरदार चर्चा होत आहे.
Dec 2, 2023, 11:05 PM ISTजगातील पहिला खरा पैशांचा पाऊस! हेलिकॉप्टरमधून मिलियन डॉलर उधळले; पाहा Video
Money Rain Viral Video : तुम्ही कधी खरा खुरा पैशांचा पाऊस पाडला आहे का? नसेल तर पाहा... चेक रिपब्लिकच्या (Czech Republic) एका व्यक्तीने चक्क आकाशाचून पैशांचा पाऊस (1 million dollars) पाडला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Oct 26, 2023, 06:26 PM ISTHelicopter Crash In Nepal : भीषण! नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; 5 जण ठार
Helicopter Crash In Nepal : इथं भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीनं हाहाकार माजवलेला असताना शेजारी राष्ट्र, नेपाळमध्ये एका भयंकर घटनेनं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत.
Jul 11, 2023, 01:55 PM IST
...म्हणून मला हेलिकॉप्टर घेऊन द्या; जालना येथील शेतकऱ्याची तहसीलदारांकडे अजब मागणी
शेतकऱ्याने तहसीलदाराकडे केलेली अजब मागणी चर्चेत आली. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाहीत यामुळे मला हेलिकॉप्टर घेऊन द्या अशी मागणी शेतकऱ्याने केलीय.
Jul 5, 2023, 07:17 PM ISTममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल
Mamata Banerjee: खराब हवामानामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग करण्यात आलं. या दरम्यान घाईगडबडीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Jun 27, 2023, 06:33 PM ISTVIDEO: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा रद्द
CM Eknath Shinde Delhi Visit Cancelled
Jun 24, 2023, 03:35 PM ISTEknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
Technical Glitch in CM Eknath Shinde Helicopter
May 13, 2023, 04:35 PM ISTयाला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात
Malegaon Wedding Viral News: आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.
Apr 24, 2023, 08:43 PM ISTआकाशातून अशी दिसते मुंबई! PM Naredra Modi यांनी हेलिकॉप्टरमधून काढला Video
Hello again Mumbai! असं कॅप्शन देत पीएम मोदी यांनी हा Video शेअर केला असून अवघ्या तासात या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाईक मिळाले आहेत.
Feb 10, 2023, 06:09 PM ISTRaj Thackeray With School Student | राज ठाकरे हेलिकॉप्टरने मैदानात उतरले आणि ट्रिपला आलेल्या मुलांना घातला गराडा, पाहा संपूर्ण व्हिडिओ
Raj Thackeray helicopter landed in the field and cordoned off the children who came for the trip, watch the full video
Jan 18, 2023, 07:05 PM ISTRaj Thackeray With School Student | राज ठाकरेंची हेलिकॉप्टरवारी, आणि खुश झाली शाळेतील विद्यार्थ्यांची स्वारी
Raj Thackeray's helicopter ride, and happy school students ride
Jan 18, 2023, 06:20 PM ISTराज ठाकरे, हेलिकॉप्टर आणि फोटोसेशन... पळशीतल्या विद्यार्थ्यांची अविस्मरणीय ट्रीप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हेलिकॉप्टर पळशीत उतरले आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष सुरु केला, सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अविस्मरणिय क्षण ठरला
Jan 18, 2023, 05:28 PM ISTOn Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...
Gadchiroli News Police Constable: गडचिरोली येथे पोलिस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या एका जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसाच्या पथकानं त्यांचे प्राण वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांना चॉपरच्या साहाय्यानं नेण्यात आलं असलं तरी त्यांचे प्राण वाचवण्यात पोलिस दलाला अपयश आलं.
Dec 13, 2022, 03:56 PM ISTUddhav Vs Shinde | "शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने फिरू शकत नाही का?" मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल
Can't a farmer's son ride a helicopter?" Chief Minister's reply to Uddhav Thackeray
Nov 30, 2022, 05:50 PM ISTViral News : 'या' म्हशीची इंटरनेटवर जोरदार चर्चा, जाणून घ्या प्रकरण
Buffalo died : सोशल मीडियावर एका म्हशीची (buffalo) सर्वत्र चर्चा होते आहे.
Nov 15, 2022, 03:10 PM IST