helicopter

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये जास्त वजन, एकाला उतरवलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 02:30 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डणानंतर उतरवलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 01:30 PM IST

... म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डणानंतर उतरवलं

पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसोबत एक प्रकार घडला. 

Dec 9, 2017, 11:35 AM IST

नवरीला नेण्यासाठी जेव्हा हेलिकॉप्टरने पोहोचला ‘शाहरूख खान’

आपलं यादगार करण्यासाठी लोकं अनेक आयडियाच्या कल्पना लढवतात. आता जयपूरच्या शाहरूख खान यालाच बघा...

Nov 16, 2017, 09:56 AM IST

अरुणाचलमधील हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची संख्या ७ वर...

अरुणाचल प्रदेशच्या तवांगजवळ भारतीय हवाईदलाचं एमआय-१७ या हेलीकॉप्टरला अपघात झालाय. या अपघातात हवाईदलाच्या सात जवानांना आपला जीव गमवावा लागलाय तर एकाची प्रकृती गंभीर आहे.   

Oct 6, 2017, 07:00 PM IST

गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टराच्या सहाय्यानं विसर्जनावर पोलिसांची नजर

मुंबईत गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देत आहेत. यावेळी सर्वांमध्येच उत्साह दिसत आहे. मुंबईकरांचा उत्साह रस्त्यांवर भरुन वाहत आहेत. यावेळी पोलिसांनी देखील सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवली आहे.

Sep 5, 2017, 03:08 PM IST

आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग

अंबडमधील नागझरी शिवारात आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

Aug 7, 2017, 09:47 PM IST

अपघात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोष

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोष होता अशी धक्कादायक माहिती आता पुढं आलीय.

May 30, 2017, 10:28 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर माधव भंडारी यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर माधव भंडारी यांची प्रतिक्रिया 

May 25, 2017, 01:57 PM IST

...आणि हेलिकॉप्टर खाली कोसळलं - कॅप्टन कर्वे

...आणि हेलिकॉप्टर खाली कोसळलं - कॅप्टन कर्वे

May 25, 2017, 01:51 PM IST

नेमका कसा आणि का घडला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात...

नेमका कसा आणि का घडला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात... 

May 25, 2017, 01:50 PM IST

अपघातानंतर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया...

अपघातानंतर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया... 

May 25, 2017, 01:50 PM IST

नेमका कसा आणि का घडला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात...

लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्यात अपघात घडला... अपघातग्रस्त हेलिकॉप्टर खिळखिळं झालं असलं तरी या दुर्घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांसहीत या हेलिकॉप्टरमध्ये असलेले सगळे जण सुखरुप आहेत.

May 25, 2017, 01:41 PM IST