helicopter

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले...

PM Narendra Modi On Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्रपतींबाबत पीएम मोदींची सोशल मीडिया पोस्ट केलीये. संकटाच्या या काळात इराणच्या (India Iran relationship) पाठीशी उभं असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

May 19, 2024, 11:37 PM IST

मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय... त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या आहेत. 

May 13, 2024, 10:30 PM IST

...अन् श्रीकांत शिंदेंनी दादा भुसे, उदय सामंतांना अचानक हेलिकॉप्टरमधून उतरवलं

Shrikant Shinde Ask 2 Ministers To Get Down From Helicopter: कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या नंदूरबार दौऱ्यातील ही कृतीची सध्या चांगलीच चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 23, 2024, 12:37 PM IST

Buisness Idea: वॅगनरचे बनवले हॅलीकॉप्टर, लग्नामध्ये फिरवून गंगाराम करतोय मोठी कमाई

Wagner Convert into Helicopter: गंगाराम यांनी आयडिया प्रत्यक्षात उतरवली. आता ही हेलिकॉप्टरसारखी कार परिसरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. 

Feb 13, 2024, 09:04 PM IST

हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द

उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Jan 20, 2024, 11:04 PM IST

नाद खुळा! उपसरपंच झाला म्हणून मोठ्या भावाला लहान भावाने हेलिकॉप्टरमधून फिरवलं

मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून एका पठ्ठ्यानं चक्क हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घातली. सांगलीत या भावाची जोरदार चर्चा होत आहे. 

Dec 2, 2023, 11:05 PM IST

जगातील पहिला खरा पैशांचा पाऊस! हेलिकॉप्टरमधून मिलियन डॉलर उधळले; पाहा Video

Money Rain Viral Video : तुम्ही कधी खरा खुरा पैशांचा पाऊस पाडला आहे का? नसेल तर पाहा... चेक रिपब्लिकच्या (Czech Republic) एका व्यक्तीने चक्क आकाशाचून पैशांचा पाऊस (1 million dollars) पाडला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

Oct 26, 2023, 06:26 PM IST

Helicopter Crash In Nepal : भीषण! नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; 5 जण ठार

Helicopter Crash In Nepal : इथं भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीनं हाहाकार माजवलेला असताना शेजारी राष्ट्र, नेपाळमध्ये एका भयंकर घटनेनं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत. 

 

Jul 11, 2023, 01:55 PM IST

...म्हणून मला हेलिकॉप्टर घेऊन द्या; जालना येथील शेतकऱ्याची तहसीलदारांकडे अजब मागणी

शेतकऱ्याने तहसीलदाराकडे केलेली अजब मागणी चर्चेत आली. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाहीत यामुळे  मला हेलिकॉप्टर घेऊन द्या अशी मागणी शेतकऱ्याने केलीय. 

Jul 5, 2023, 07:17 PM IST

ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee: खराब हवामानामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग करण्यात आलं. या दरम्यान घाईगडबडीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Jun 27, 2023, 06:33 PM IST

याला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात

Malegaon Wedding Viral News: आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.

Apr 24, 2023, 08:43 PM IST