नासा मंगळावर पाठवणार हेलिकॉप्टर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 13, 2018, 02:11 PM ISTमंगळावर हॅलिकॉप्टर उडवणार नासा, व्हिडिओ व्हायरल
नासा आपल्या मंगळ ग्रहाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पात आणखी एक यश मिळविण्याच्या तयारीत आहे.
May 12, 2018, 02:35 PM ISTमुंबई । राज्य सरकार घेणार १२७ कोटी मोजून नवीन हेलिकॉप्टर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 9, 2018, 10:44 AM ISTराज्य सरकार घेणार १२७ कोटी मोजून नवीन हेलिकॉप्टर
राज्य सरकारने नवीन हेलिकॉप्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिर्कोस्की कंपनीचे S76-D हे हेलिकॉप्टर सुमारे १२७ कोटी रुपयांना विकत घेतले जाणार आहे.
May 9, 2018, 10:17 AM ISTउद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, तात्काळ लॅंडिंग
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने उड्डाणानंतर हेलिकॉप्टर तात्काळ खाली उतरवण्यात आले.
Apr 25, 2018, 03:00 PM ISTकेदारनाथमध्ये वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात
हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन आज सकाळी हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Apr 3, 2018, 02:55 PM ISTचीनी लष्करी हेलिकॉप्टरचा भारतीय हवाई हद्दीत बेकायदेशीर प्रवेश
हवाईहद्दीच्या नियमांचे उल्लंघन करत चीनी लष्कराच्या हेलिकॉप्टरने सोमवारी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यातील बारहोती परिसरात ही घटना घडली. या परिसरात हे हेलिकॉप्टर बेकायदेशिररित्या घिरट्या घालत होते.
Mar 26, 2018, 09:39 PM ISTतटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर मुरुड किनारी कोसळले
भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारी कोसळले. या अपघातात ४ जण जखमी झालेत. यात महिला पायलट गंभीर आहे.
Mar 10, 2018, 05:38 PM ISTगडचिरोली | नक्षलींचा बॅनर काढताना ३ पोलीस जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 01:17 PM ISTप्रत्येक जिल्ह्यात सरकार हेलिपॅड उभारणार
अहवाल शासनाला सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
Jan 25, 2018, 02:22 PM ISTलष्कराचे हेलिकॉप्टर नादुरूस्त, सटाणात इर्मजन्सी लँडिंग
भारतीय सैन्यातले शहीद लान्स नायक योगेश भदाणे यांचं पार्थिव धुळे इथे पोहोचवून परत जात असताना लष्कराचं हेलिकॉप्टर नादुरूस्त झालं. त्यामुळे ते सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावात उतरवावं लागलं.
Jan 16, 2018, 09:57 PM ISTधुळे |शहीद योगेश भदाणेंचे पार्थीव आणलेलेल्या लष्करी हेलिकॉप्टरचे एमरजन्सी लॅंडींग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 09:55 PM ISTहनीमूनला गेली ही अभिनेत्री आणि झालं असं की, हेलिकॉप्टरनं केलं Airlift
'हेट स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारी अभिनेत्री पाओली डॅम तुम्हाला माहिती असेलच. पाओली गेल्याच महिन्यात विवाहबंधनात अडकली.
Jan 11, 2018, 10:05 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे क्षण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 04:28 PM ISTतिसऱ्या हेलिकॉप्टर अपघातातूनही मुख्यमंत्री सुखरुप बचावले... सुरक्षेचं काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेत. मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबतची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे.
Dec 9, 2017, 09:11 PM IST