heavy rain

खुशखबर! मुसळधार पावसामुळे 'ही' तीन धरणं भरली

येत्या 48 तासांत तानसा आणि वैतरणा ही दोन्ही धरणंही पूर्णपणे भरतील.

Jul 15, 2018, 09:50 PM IST

हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात डोळ्यांसमोरून वाहून गेली गाई-वासरे

नवेली नदीचे पाणी शिरल्यामुळे संपूर्ण परिसराला पाण्याचा वेढा पडला आहे.

Jul 15, 2018, 05:54 PM IST

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांची चांगली त्रेधातिरपिट उडाली.

Jul 15, 2018, 04:10 PM IST

कोल्हापुरात पावसाचा कहर; येळगाडी-शाहुवाडी मार्गावरील रस्ता खचला

जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी ३८ फूट ४ इंचावर आली आहे.

Jul 15, 2018, 03:50 PM IST

मुसळधार पावसामुळे 'या' गावाचा संपर्क तुटला

गेल्या सात दिवसांपासून संततधार पावसामुळे सावंगीचा जगाशी असलेला संपर्क तुटलाय.

Jul 14, 2018, 09:15 PM IST

पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले गटाराचे पाणी; वसईतील नागरिक बेहाल

ार दिवसानंतरही अनेक घरांमध्ये साचलेले पाणी कमी झालेले नाही. 

Jul 14, 2018, 04:35 PM IST

कोल्हापूरमध्ये संततधार; जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्ग बंद

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच, जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्गही बंद झाले आहेत.

Jul 14, 2018, 09:41 AM IST

कोल्हापुरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; जलचर जीव पाण्याबाहेर

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. बाजारभोगाव गावामध्ये कासारी नदिचं पाणी घुसलं.

Jul 14, 2018, 08:31 AM IST

दिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक गाड्या पाण्यात अडकल्यात

राजधानी दिल्ली आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.  

Jul 13, 2018, 11:40 PM IST

मुसळधार पावसामुळे नरसिंहवाडीच्या दत्त मंदिरात शिरले पाणी

जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक नद्याचे पाणी पात्राबाहेर आले.

Jul 13, 2018, 06:00 PM IST
PT3M58S

वसई-विरारचा वाली कोण ?

वसई-विरारचा वाली कोण ?

Jul 11, 2018, 03:56 PM IST

मुंबईमध्ये मुसळधार पण नाशिकमध्ये कधी कोसळणार?

शेतकरी आर्थिक संकटात पण मुंबईकरांवरही संकट

Jul 10, 2018, 04:01 PM IST

२४ तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

येत्या 24 तासात पुन्हा कोसळणार...

Jul 10, 2018, 03:50 PM IST

नालासोपारा,वसई-विरारला पावसाने झोडपलं

मुसळधार पावसानं झोडपून काढलं

Jul 10, 2018, 03:39 PM IST
PT9M13S

नागपूर | मुंबईकरांविषयी सरकार असंवेदनशील: अजित पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 10, 2018, 11:40 AM IST