heavy rain

विदर्भात पावसाचा जोर वाढणार

नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा 

Aug 26, 2018, 09:46 PM IST

पुण्यात पावसाचा जोर वाढला, वाहतुकीची दैना

टेमघर वगळता इतर धरणं १०० टक्के भरली

Aug 21, 2018, 04:00 PM IST

नांदेडमध्ये सखल भागांमध्ये पूर परिस्थिती

पूर्ण जिल्ह्यात पावसाची झड कायम 

Aug 21, 2018, 10:05 AM IST

अतिवृष्टी: गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी जनजीवन विस्कळीत

 दक्षिण गडचिरोलीत भामरागड अंडी मुलचेरा या भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने सर्व प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.

Aug 21, 2018, 08:48 AM IST

मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ होत असल्याने पाटबंधारे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Aug 20, 2018, 10:46 AM IST

विदर्भाला पावसाचा तडाखा; चिमुकल्याचा मृत्यू

यवमतमाळ जिल्ह्यातील केळापूर, पुसद, दारव्हा, दिग्रस, उमरखेड आणि यवतमाळ या सहा तालुक्यांत पावसाने हाहाकार उडवू दिला. 

Aug 19, 2018, 12:14 PM IST

केरळची परिस्थिती अजूनही बिकट, २४ तासांत १०० बळी

एनडीआरएफच्या इतिहासातील सर्वात मोठे मदतकार्य 

Aug 19, 2018, 08:04 AM IST

पाझर तलावाला लागली गळती, गाव वाहून जाण्याची भीती

या पावसाळ्यात या गळतीचे धबधब्यात रुपांतर झाले आहे.

Aug 19, 2018, 07:33 AM IST

नंदुरबारमध्ये ढगफुटीचे पाच बळी, घर-गुरेही गेली वाहून

 हा पाऊस नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्याला भळभळती जखम देऊन गेला. 

Aug 17, 2018, 08:22 PM IST

केरळमध्ये जलप्रलय, पुरातील बळींची संख्या ९४ वर

राज्यातील तब्बल दीड लाख लोक विस्थापित झाले आहेत. 

Aug 17, 2018, 10:04 AM IST

VIDEO : केरळात पावसाचा कहर; रस्ते-रेल्वे मार्ग वाहून गेलेत, २० जणांचा मृत्यू

पावसामुळे इडुक्कीमध्ये ११, मलप्पुरममध्ये ६ तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

Aug 9, 2018, 07:18 PM IST

ठाणेकरांसाठी खूशखबर! बारवी धरण भरले

या धरणाच्या दरवाज्यांचे काम पूर्ण झाल्यावर याच धरणात आणखी पाणी साठा वाढवता येणार आहे.

Jul 22, 2018, 07:32 PM IST

मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान, सामान्यांच्या खिशाला झळ

घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर ३० टक्क्यांनी वाढलेत.

Jul 19, 2018, 09:33 PM IST

महाराष्ट्रभरात दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नाशिकमध्ये पाऊस अजूनही सुरूच आहे. 

Jul 17, 2018, 05:21 PM IST

धक्कादायक! मुसळधार पावसामुळे काढावी लागली रिक्षावरून अंत्ययात्रा

मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या असतानाचा हा व्हिडीओ आहे.

Jul 16, 2018, 10:38 PM IST