मुंबई | वसई, विरार, नालासोपाऱ्यात चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 10, 2018, 07:34 AM ISTपूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले
या धरणाच्या खाली असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात हे पाणी सोडण्यात आल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरून वाहत आहेत.
Jul 9, 2018, 06:36 PM ISTएमएमआरडीए क्षेत्रातल्या सर्व शाळांना सुट्टी; मुसळधार पावसाचा फटका
Jul 9, 2018, 11:46 AM ISTमुंबई | एमएमआरडीए क्षेत्रातल्या सर्व शाळांना सुट्टी; मुसळधार पावसाचा फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 11:36 AM ISTवसई | मीठागरांमध्ये पाणी शिरल्याने ४०० लोक अडकले (अपडेट)
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 11:23 AM ISTवसईत मिठागरांमध्ये पाणी शिरल्याने ४०० लोक अडकले
मुसळधार पावसानं दादर परिसराला आजही झोडपून काढलंय. रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर याचा मोठा परिणाम झालाय
Jul 9, 2018, 11:17 AM ISTठाण्यात तूफान पाऊस, जनजीवन विस्कळीत, मध्य रेल्वे वाहतुकीस विलंब
कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातला आज सकाळपासून तूफान पावसानं झोडपून काढलंय. मध्यरेल्वेची लोकल वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिरानं सुरू आहे.
Jul 9, 2018, 11:00 AM ISTपाऊस Live अपडेट : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
Jul 9, 2018, 09:16 AM ISTपुढील ५ दिवस मुंबई, कोकणात मुसळधार, राज्यात जोरदार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई आणि उपनगर परिसरात कालपासून दमदार पाऊस सुरू आहे.
Jul 9, 2018, 09:16 AM ISTमुंबई | मुख्य शहरासह उपनगरांतही सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 09:04 AM ISTमान्सून अपडेट @ २४ तास: मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस
येत्या ४ दिवसांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे मुंबईकरांनो पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा.
Jul 8, 2018, 09:37 AM ISTराज्यात येत्या चार दिवसात अतिवृष्टी; हवामान खात्याकडून इशारा
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
Jul 8, 2018, 09:08 AM ISTमुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
Jul 7, 2018, 04:26 PM ISTशहापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी
जोरदार पावसाने अनेक भागात साचलं पाणी
Jul 7, 2018, 12:40 PM ISTरायगड जिल्ह्याला पावसाने झोडपलं
गांधारी आणि सावित्रीने धोक्याची पातळी ओलांडली
Jul 7, 2018, 12:11 PM IST