heat stroke

कडक उन्हाच्या तडाख्यात शरीर थंड ठेवतील किचनमधील 'या' 5 वस्तू

उन्हाळ्यात उकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आपण आपल्या आरोग्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्याला उन्हाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी घरच्या घरी किचनमध्ये असलेल्या या गोष्टींपासून ज्युस बनवू शकतो... 

Apr 29, 2024, 05:05 PM IST

वाढत्या उन्हामुळं मुंबईकरांचे हाल; प्रवाशांच्या मदतीला धावली रेल्वे, आता स्थानकांत...

Mumbai Local Train Update:  उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण करता यावे, यासाठी रेल्वेने काही उपाययोजना आखल्या आहेत. 

 

Apr 15, 2024, 12:32 PM IST

पत्नीचे अंत्यसंस्कार करायला गेला अन् पतीवर ओढावला मृत्यू; दाम्पत्याच्या मृत्यूने गावात शोककळा

Heat Wave : बिहारमध्ये उष्णतेची लाट उसळली आहे. यामुळे बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच गेल्या 24 तासांत उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Jun 16, 2023, 07:56 PM IST
 Two more victims of heat stroke in Jalgaon district PT1M34S

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचे पुन्हा दोन बळी

Two more victims of heat stroke in Jalgaon district

May 15, 2023, 10:25 PM IST

Heat Stroke : लग्न आटोपून घरी परतली अन्... उष्माघाताने घेतला तिघांचा बळी

Heat Stroke : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असताना वातावरणात दमटपणा वाढल्यामुळे लोक घामाघूम होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. अशातच राज्यात तिघांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे

May 13, 2023, 05:10 PM IST

Heatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...

Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...

May 12, 2023, 03:11 PM IST

वाढत्या उष्माघातामुळे राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!

Maharashtra Heat Wave : मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा आकडा वाढताना दिसत आहे. काही भागांमध्ये तापमानाचा आकडा वाढत नसला तरीही उन्हाचा जार मात्र चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. 

 

Apr 26, 2023, 09:51 AM IST

महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघातामुळे 14 लोकांचा बळी; ठाकरे गटाची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Kharghar Heatstroke Death: महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. यांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.  राज्यपालानी राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

Apr 24, 2023, 04:56 PM IST

खारघर दुर्घटना प्रकरण! आप्पासाहेबांच्या अनुयायांवर भाजपाचा डोळा... उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

खारघर दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

Apr 20, 2023, 06:56 PM IST

खारघर दुर्घटना प्रकरण! चौकशीसाठी सरकारकडून 1 सदस्यीय समिती... ठाकरे गटाची टीका

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. पण मृतांचा आकडा जास्त असल्याचा संशय असून एकसदस्यीय समिती नेमण्यावर ठाकरे गटाने टीका केली आहे. 

Apr 20, 2023, 05:52 PM IST

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृतांच्या पोस्टमॉर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Bhushan Heatstroke: महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे (Heat Stroke) मृत्यू झालेल्यांची संख्या 14 वर गेली आहे. दरम्यान  मृतांच्या पोस्टमॉर्टमधून (Post Mortem Report ) काही माहिती समोर आली आहे. 

 

Apr 20, 2023, 01:59 PM IST

खारघर दुर्घटनेत मृत्यूचा आकडा मोठा, सरकारने माहिती लपवल्याचा संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut On Kharghar Accident : खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा करताना मृत्यूचा आकडा सरकार लपवत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पाण्याविना सरकारने 50 हून अधिक लोकांचे जीव घेतले असून, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे, असे ते म्हणाले.

Apr 20, 2023, 11:17 AM IST
How to avoid victims of heat stroke Prepare hit action plan PT1M15S

उष्माघाताचे बळी कसे टाळणार? हिट अॅक्शन प्लान तयार

How to avoid victims of heat stroke Prepare hit action plan

Apr 19, 2023, 06:05 PM IST