heat stroke

सावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू...

यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्याने चाळिशी पार केलीय. उष्माघातानं राज्यात दुसरा बळी गेलाय. हिंगोलीत 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय.  तर जळगाव जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.

Apr 13, 2023, 10:56 PM IST

काळजी घ्या, सूर्य आग ओकतोय! उष्माघातापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका

मार्च महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला दिसला. यावेळी या वाढत्या पाऱ्याने कण्हेरगाव नाका इथल्या नंदिनी शंकर खंदारे या पाच वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला. 

Apr 13, 2023, 05:16 PM IST

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.

Apr 13, 2023, 07:37 AM IST

Heat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू

Heat Stroke Death in Maharashtra :  उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. भर उन्हात दुपारी शेतात काम करताना शेतमजुराला चक्कर आली आणि शुद्ध हरपली. या शेतमजुराचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

Apr 12, 2023, 08:07 AM IST

Heatwave: देवभूमीत सूर्यनारायणाचा प्रकोप; तापमान 54 अंशांवर, मोडले सर्व विक्रम

Kerala Heatwave Records: महाराष्ट्रात उन्हाळा (Maharashtra weather) दिवसागणिक तीव्र होत असताना देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात असणाऱ्या केरळ राज्यातही अशीच किंबहुना याहूनही वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या केरळमध्ये जाणं टाळा. 

 

Mar 10, 2023, 09:04 AM IST

Heat Stroke: उन्हाळा वाढतोय... शरीराची कशी घ्याल काळजी, जाणून घ्या एका क्लिकवर

Heat Stroke In Mumbai: सध्या मुंबईसह राज्यात उष्माघात वाढू लागला आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे. 

Feb 23, 2023, 10:18 PM IST

अरे बापरे ! राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 580 तर 29 जणांचा बळी

Heat Stroke Patients In Maharashtra :  राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 580 गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उष्माघातामुळे 29 जणांचा बळी गेले आहेत. 

May 17, 2022, 07:30 AM IST

राज्यात दोन महिन्यांत 25 बळी, उष्माघाताबाबत केंद्र सरकारकडून या महत्वाच्या सूचना

Heat Stroke Guidelines : राज्यात दोन महिन्यात उष्माघाताचे 25 बळी गेलेत. ही गेल्या आठ वर्षांतील उच्चांकी नोंद आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. दरम्यान, उष्माघाताबाबत केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ( Central Government Guidelines)  

May 2, 2022, 08:44 AM IST

IMD ALERT : पुढचे चार दिवस काळजी घ्या, राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

उष्माघाताचा धोका वाढला, दुपारच्या रखरखीत उन्हात बाहेर पडत असाल तर आधी ही बातमी वाचा

 

Apr 29, 2022, 06:07 PM IST

उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवल्याने उष्माघात रोखता येतो का? वाचा तज्ज्ञांचे मत

. एप्रिल - मे महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे

Apr 17, 2021, 01:53 PM IST

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

उष्माघातामुळे डिहायड्रेशनची मोठी समस्या निर्माण होते.

Apr 13, 2019, 04:43 PM IST

जळगाव | उष्माघाताच्या बळीची नोंद नसणारी यंत्रणा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 08:45 AM IST

भंडाऱ्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.  

May 4, 2017, 12:22 PM IST

उष्माघातानं नवविवाहितेचा मृत्यु

यवतमाळ जिल्ह्यातल्या गवंडी गावात उष्माघातामुंळ एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

Apr 28, 2017, 09:15 AM IST