heart attack

हिवाळ्यात 'या' कारणामुळे हृदयविकाराचा धोका 6 पटीने वाढतो, तुमच्या या सवयी लगेच बदला

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. 

Dec 26, 2021, 01:30 PM IST

हार्ट अटॅकची भीती वाटते का? अजिबात घाबरु नका ही ८ सुपरफुडस आहेत ना!

असेच काही पदार्थ आहेत जे तुमच्या धमन्यांना आतील बाजूने निरोगी ठेवून हृदयाला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

Dec 23, 2021, 04:03 PM IST

Brain Stroke : तुमची ही सवय ठरू शकते घातक, तासाभरात येऊ शकतो स्ट्रोक

स्ट्रोक आल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा मेंदूच्या आतील रक्तवाहिनी फुटते.

Dec 7, 2021, 12:38 PM IST

पायांमध्ये अशी लक्षणे दिसू लागल्यास समजावे, कोलेस्ट्रॉल वाढलेय; आताच तपासा

 जास्त कोलेस्टेरॉल केवळ आरोग्याच्या अनेक समस्या वाढवत नाही तर हृदयविकाराचा झटका ते स्ट्रोकपर्यंत हृदयविकाराचा धोका वाढवते. (Risk of heart attack) अशा परिस्थितीत तुम्ही ...

Nov 25, 2021, 09:29 AM IST

ST Strike : एसटीचा संप जीवावर बेतला, 2 कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

निलंबनाच्या भीतीने घेतला दोन एसटी कर्मचाऱ्यांचा जीव 

Nov 17, 2021, 02:25 PM IST

Romance दरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका, या एका चुकीमुळे गमवावा लागला असता जीव

सध्या तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील.

Nov 7, 2021, 04:06 PM IST

Restless Legs Syndrome: तुम्हाला ही बसल्यानंतर पाय हलवण्याची सवय आहे का? तर याला हलक्यात घेऊ नका

 तुम्ही बसून पाय हलवत राहतात. विनाकारण पाय हलवण्याच्या सवयीला रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम म्हणतात. 

Nov 3, 2021, 08:43 PM IST

लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा, सेलिब्रिटींनी अशी वाहिली श्रद्धांजली

लोकप्रिय कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Oct 29, 2021, 04:28 PM IST

जेथे स्वत: 3 हजार पोर्टमॉर्टम केलं, तेथेच डॉक्टरचाही ठेवला मृतदेह... मृत्यूपूर्वीचा तो व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलं आहे. काही लोकांचं नशीब चांगलं असलं आणि त्यांना ताबडतोब उपचार मिळाला, तर लोकांचे प्राण देखील वाचताता.

Oct 20, 2021, 01:06 PM IST

अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूने खळबळ; खाली कोसळताच क्षणात सोडले प्राण

कोणाची कशी वेळ येईल हे आपण काही सांगू शकत नाही. उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा राहिल याची देखील आपण खात्री देऊ शकत नाही.

Oct 18, 2021, 03:07 PM IST

कीर्तनातून हिंदू-मुस्लीम ऐक्याचं कार्य करणाऱ्या ताजुद्दीन बाबा महाराज यांचं निधन

प्रसिद्ध कीर्तनकार ताजुद्दीन बाबा यांचं कीर्तन करतानाच हृदयविकाराच्या धक्याने निधन

Sep 28, 2021, 10:48 PM IST

कोरोना नव्हे, हे इन्फेक्शन करणार घात, कसा ते पाहा...

कोरोना व्हायरस केव्हा संपणार याबाबत कोणालाही उत्तर माहित नाही. मात्र या व्हायरसचे दुष्पपरिणाम दिसून येतायत. 

Sep 16, 2021, 07:23 AM IST

अधिकतर हार्ट अटॅक सकाळच्या वेळीस का येतात?

हृदयविकाराच्या प्रकरणांमध्ये, असं दिसून आलंय की, बहुतेक हृदयविकाराचा झटका सकाळी येतो.

Sep 10, 2021, 10:59 AM IST