healthy food with meat

नॉनव्हेजसोबत कधीच खाऊ नका 'हे' 6 पदार्थ, आतडी पिळवटून टाकेल

Non Veg Food : मांसाहारासोबत काही ठराविक पदार्थ खाणे शरीरासाठी घातक होते. या 7 पदार्थांचा शरीरावर विपरित परिणाम होतो. 

Jun 6, 2024, 07:06 PM IST

नॉन व्हेज खाल्ल्यानंतर नुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, नाही तर...

खाण्यामध्ये कोणाला व्हेज खायला आवडतं तर कोणाला नॉन व्हेज. नॉन व्हेज खाल्ल्यानं अनेक फायदे होतात असं म्हणतात कारण त्यातून तुम्हाला खूप प्रोटीन मिळतात. तर नॉन व्हेज खाताना त्यासोबत चपाती, भात खातात. मात्र, त्यानंतर लगेच काय खाऊ नये याविषयी अनेकांना माहित नाही. ते जाणून घेऊया. 

Mar 15, 2024, 06:16 PM IST