फणसासारखं दिसणारं हे फळ डायबिटीस रुग्णांसाठी खरंच फायद्याचं?
durian fruit benefits in diabetes: फणसासारखं दिसतंय, पण हा फणस नाही... मग या फळाचं नाव तरी काय? फणसासासखंच दिसणारं हे फळ आरोग्यासाठी कमालीचं फायदेशीर असतं. या फळाचं नाव आहे डूरियन.
Jan 22, 2025, 01:45 PM ISTलिव्हर सडण्याला 'या' 5 सवयी कारणीभूत, मद्य आणि तेलकट पदार्थांचा देखील समावेश
लिव्हर आपल्या शरीरातील विविध भागांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. म्हणून या अवयवाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या अशा काही वाईट सवयी आहेत ज्यांचा आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Dec 22, 2024, 11:13 AM ISTचाळीशीतही चमकदार त्वचा हवीये? आवर्जून खा 'हे' फ्रूट्स
वयाच्या 40व्या वर्षातही चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ड्राय फ्रूट्सचा समावेश करू शकता.
Dec 16, 2024, 03:07 PM ISTमहिनाभर दूध प्यायलं नाही, तर शरीरावर काय परिणाम होतो?
हाडांना बळकटी देण्यासाठी दूध अतिशय फायद्याचं ठरतं.
Dec 7, 2024, 03:20 PM ISTदुपारी व रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती?
What is Best time To Have Lunch and Dinner: दुपारी व रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती? तुम्ही कितीही पौष्टिक जेवण जेवत असाल तरी तुमच्या जेवणाची वेळ चुकीची असेल तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. जेवणाची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Sep 24, 2024, 02:28 PM IST1 महिना अंड खायचं सोडलं तर? शरीरात दिसतील 'हे' थक्क करणारे बदल
Eggs Healthy Diet: अंड खाणं 1 महिन्यांसाठी सोडलं तर शरीरात काय बदल होतील माहिती आहेत का?
Sep 3, 2024, 12:01 PM ISTमुलांची हाडे लोखंडासारखी होतील टणक, मुलांच्या 'या' 1 सवयीमध्ये करा बदल
Children's Bone Health: मुलांचा शारीरिक विकास झपाट्याने होतो. अशा परिस्थितीत त्यांची हाडं निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी औषध घेण्याची गरज नाही.
Jul 14, 2024, 08:05 PM ISTHealthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स
Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.
Apr 25, 2024, 12:35 PM ISTअंड्यामधील पिवळा भाग खावा की खाऊ नये?
आपल्यापैकी अनेकांना अंडी (Egg) खायला आवडतात, परंतु काही लोक अंड्यातील पिवळा भाग काढून टाकतात आणि शिल्लक राहिलेला फक्त पांढरा भागच खातात. जाणून घ्या सविस्तर...
Feb 25, 2024, 04:34 PM IST'या' सोप्या सवयीने 6 महिन्यात बदलेलं तुमचं आयुष्य
Simple Habit will Change Your life: पेंटींग, म्युझिक अशा तुमच्या आवडीच्या गोष्टी शिका. त्यासाठी वेळ काढा. योगाअभ्यासाचा सराव करा. तुमचे डोके शांत राहून निर्णय घेण्यास यामुळे मदत होईल. दिवसभर काय घडलं, कोणाला भेटलात, स्पेशल आठवण..सर्वकाही लिहून काढायचा प्रयत्न करा. रोज किमान 20 मिनिटे चाला. व्यायामासाठी वेळ काढा. यामुळे दिवसभर एनर्जी मिळेल. फास्ट फूड खाणे टाळा. हेल्दी डाएटची सवय लावून घ्या. सतत काहीना काही वाचनाची सवय लावून घ्या. तुमच्यात चांगले बदल आपोआप घडतील. दीर्घ श्वास घेण्याची प्रॅक्टीस करा. श्वास आत घ्या थांबा श्वास सोडा. ही सवय उपयोगी येईल.
Feb 3, 2024, 03:44 PM ISTनीता अंबानींनी 'असं' कमी केलं 18 किलो वजन, फिटनेस सिक्रेट आलं समोर!
Nita Ambani Weight loss: एक्सेस कॅलरी बर्न करण्यासाठी त्या रोज व्यायाम करण्यावर भर देतात. कधी कधी त्या व्यायामाऐवजी डान्स वर्कआऊट करतात. त्या आपल्या डाएटमध्ये कार्बोहाएड्रेट कमी ठेवतात. स्ट्रेस फ्री राहणं हे फिट राहण्याचं रहस्य असल्याचे त्या सांगतात. मन आणि डोकं शांत ठेवा आणि हेल्थी डाएट आणि व्यायाम सुरु ठेवा, असे त्या सांगतात.
Feb 2, 2024, 09:51 PM ISTशरीरात ब्लड सर्क्युलेशन सुरळीत करण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन...
शरीरात ब्लड सर्क्युलेशन सुरळीत करण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन...
Dec 24, 2023, 05:18 PM ISTचाळीशीनंतर 'ही' एक सवय बदला; कळणारही नाही अन् आयुष्य आणखी 10 वर्षं वाढेल
एका संशोधनानुसार, जर तुम्ही वयाच्या चाळीशीनंतर हेल्दी डाएट फॉलो केला तर आयुष्य 10 वर्षांनी वाढेल.
Dec 5, 2023, 07:05 PM IST
मायग्रेनचं दुखणं असह्य झालंय, 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं होतोय त्रास, असा घ्या आहार!
Migraine pain: मायग्रेनचे दुखणे एकदा सुरू झाले की थांबण्याचे नाव घेत नाही. अशावेळी मायग्रेनचा त्रास का सुरू होतो हे आधी जाणून घेऊया.
Nov 28, 2023, 06:45 PM ISTसणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...
सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.
Oct 24, 2023, 03:47 PM IST