शरीरात ब्लड सर्क्युलेशन सुरळीत करण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन...

Dec 24,2023

शरीराला तंदूरुस्त ठेवण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात रक्त प्रवाह असणं गरजेचं असतं.

हिरव्या भाज्या खाल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते व प्रवाह सुरळीत होतो.

टोमॉटोमध्ये Vitamin C सोबत Iron असते ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

गाजर खाल्याने तूमच्या शरीरात रक्ताची कमी भासणार नाही.

आवळामध्ये Vitamin C, अँटीऑक्सिडंट आणि अँटीफ्लेमेटरी घटक असतात, ज्यामुळे ते शरीर तंदुरुस्त ठेवतात.

सायट्रीक फळं खल्याने चेहरा उजाळतो आणि ब्लड सर्कुलेशन वाढण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story