तुम्ही Homeopathy औषधं घेता?

मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

ही काळजी घ्या

Homeopathy औषधं तीव्र सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी अजिबात ठेवू नका.

हे लक्षात ठेवा

ते नेहमी थंड ठिकाणी साठवा, गरम ठिकाणी ठेवल्यावर त्यातील द्रव बाष्पीभवन होतं.

यापासून दूर ठेवा

Homeopathy औषधं इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवा.

हे करु नका!

औषधाची बाटली कधीही उघडी ठेवू नका.

हे लक्षात ठेवा

होमिओपॅथिक औषध कधीही हातात घेऊन खाऊ नये. तर ते झाकण घेऊन तोंडात थेट खावे.

हे टाळा

औषध घेतल्यानंतर 10 मिनिटांच्या आत काहीही खाऊ किंवा पिऊ नका.

हे पेय बंद करा

तुम्ही होमिओपॅथी औषध घेत असाल तर कॉफी आणि चहा पिणे टाळा.

असं घ्या औषधं

Homeopathy औषधं घेतल्यानंतर ते जिभेखाली दाबून चोखावे. गोळी चावून खाऊ नका.

आहारात हे पदार्थ बंद करा

Homeopathy औषधं घेत असताना आहारातून आंबट पदार्थ काढून टाका.

ही गोष्ट नक्की करा

औषध घेतल्यानंतर कंटेनर घट्ट बंद करा.

या गोष्टींपासून दूर राहा

जर तुम्ही कोणत्याही रोगासाठी होमिओपॅथी औषध घेत नसाल तर इतर औषधांपासून दूर राहा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story