health trending news

Soft Waxing: घरच्या घरी पायावरचे, हातावरचे केस कसे काढाल?; जाणून घ्या सोप्या टीप्स

Hair Removing: महिलावर्ग हा ब्यूटी कॉन्शियस असतो. मेकअप आणि कॉस्मेटिक्सच्या (Cosmetics) बाबतीत खासकरून तरूण आणि नोकरी करणाऱ्या महिला या खूप जागरूक असतात. ऑफिसची मिटिंग असो, किंवा कुठलंही सेलिब्रेशन असो आपल्या अगदी टॉप टू बॉटम सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वॅक्सिंग. 

Jan 1, 2023, 05:11 PM IST

Health tips: केळी आणि दूध चुकूनही एकत्र खाऊ नका; होतील भयानक दुष्परिणाम

Banana and Milk Side Effects: आपण एका पदार्थासोबतच त्याची चव अबाधित राहण्यासाठी आणखी एक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात उदाहरणं अनेक असतील परंतु त्यातून सोप्पं उदाहरण म्हणजे दूध आणि केळी. 

Dec 10, 2022, 06:52 PM IST

Tea Addiction: सारखं सारखं चहा पिण्याची सवय जात नाही? करा 'हे' 3 उपाय

Tea Drinking Habits: आपल्या सर्वांनाच चहा प्यायला आवडतो. अनेकदा आपण चहा दिवसातून सहा वेळा तरी पितोच. अनेकांना चहा अनेकदा पिण्याची सवय असते. 

Nov 27, 2022, 06:11 PM IST

Junk Food करतंय तुमच्या मुलांचे दात खराब? 'ही' बातमी वाचा

नागपुरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातून 10 महिन्यात लहान मुलांच्या दाताला कीड लागल्याचे 10 हजार पेक्षा जास्त प्रकरण समोर आले आहेत.

Nov 16, 2022, 06:50 PM IST

घरी उंदीर घुसलाय? कांदा आणि लसणाचा वापर करून असा करा बंदोबस्त...

 उंदीर झाले की अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. 

Oct 5, 2022, 07:47 PM IST

मिठीत घेण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे...

पण तुम्हाला माहितीये का आपल्याला येणाऱ्या याच नैसर्गिक भावनेचा आपल्या आरोग्यला खूप फायदा होतो. 

 

Oct 5, 2022, 07:16 PM IST