हत्तीसारखी ताकद आणि बिबट्यासारखी चपळता पाहिजे तर अर्शद नदीमचे 'हे' घरगुती उपाय एकदा कराच

Aug 09,2024


भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्रा पॅरिस 2024 ऑलिम्पिक गेम्समध्ये भालाफेकमध्ये आरामात सुवर्णपदक जिंकेल असं संपूर्ण जगाला वाटते.पण पाकिस्तानच्या अॅथलीट अर्शद नदीमचा पराभव करता आला नाही.


2022 मध्ये प्रकाशित झालेल्या 'द इंडियन एक्स्प्रेस'चा एक लेख आढळला त्यांच्याम्हणण्यानुसार अर्शद नदीमचे वडील मजूर होते.पण असे असूनही त्यांनी अर्शदच्या आहाराकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.


त्याच्या या स्वदेशी वस्तू त्याला शक्तीशाली बनवतात. जर तुम्हीसुद्धा याचं सेवन केलं तर अर्शद नदीम सारखी ताकद तुम्हालाही मिळेल.चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 2 गोष्टी.


रिपोर्टनुसार,अर्शदचे वडील रोज 400 ते 50 रूपये कमावायचे.मोठं कुटुंब असतानाही त्यांनी कधीच अर्शदला दूध आणि तुपाची कमतरता भासू दिली नाही.


ताकद वाढवण्यासाठी दूधाला देसी सरबत म्हणता येईल.यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत राहतात. संशोधनानुसार व्यायासोबत दूध प्यायल्याने स्नायू रिकव्हर होण्यास मदत होते.


अर्शद नेहमी देशी तूपापासून बनवलेले पदार्थ आवडतात. आयुर्वेदानुसार यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.याच्या सेवनामुळे स्नायूंना ऊर्जा मिळते आणि मेंदू तीक्ष्ण करण्यास मदत करते.


रिपोर्टनुसार अर्शद नदीमला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. खेळामुळे मेंदू आणि शरीराते आरोग्य चांगले राहते.

VIEW ALL

Read Next Story