धोक्याचा इशारा, जास्त मीठाचे सेवन करणे भारी पडू शकते, दरवर्षी 30 लाख लोकांचा मृत्यू
Excess Sodium Side Effects: खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये मीठाचा (Salt) जास्त वापर केल्याने हृदय विकाराचा रोग होतो.
May 7, 2021, 01:07 PM ISTतापमान वाढीने उष्माघाताचा धोका, अशी घ्या काळजी?
दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आले आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Mar 6, 2021, 02:55 PM ISTसतत पाय दुखणं आरोग्यास ठरू शकतं घातक
आपले पाय देखील आपल्या आरोग्याची माहिती देतात.
Sep 25, 2019, 06:13 PM ISTआवळा सरबत प्या, हे १० आजार टाळा
आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे.
Aug 20, 2019, 09:20 PM ISTउन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष सूचना
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देशातल्या नागरिकांसाठी उष्णतेपासून बचावासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
Jun 4, 2019, 11:40 PM ISTराज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू
राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे.
Jan 25, 2019, 06:35 PM ISTमुंबई । लहान मुलांना लाडात जेवण भरवणे आरोग्यासाठी धोकादायक
लहान मुलांना चिऊ-काऊचा घास म्हणून जेवण भरवणे हा खरं तर आईसाठी कौतुक सोहळा. पण मुलाला लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. जबरदस्तीनं जेवण भरवल्यास मुलांना लठ्ठपणाचा धोका निर्माण होत असल्याची निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने काढला आहे.
Jan 24, 2019, 10:40 PM ISTलहान मुलांना लाडात जेवण भरवू नका, हा आहे धोका?
लहान मुलांना लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Jan 24, 2019, 10:32 PM ISTबद्धकोष्ठतेची समस्या आहे, तर हे 7 घरगुती उपाय करा?
आपले पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे.
Dec 26, 2018, 07:19 PM ISTशू बाईट झाल्यास करा हे '६' घरगुती उपाय!
अनेकदा नवीन चप्पल किंवा सॅंडल घातल्याने पायाला इजा होते.
Aug 24, 2018, 12:55 PM ISTडिमेंशियाग्रस्त अटलजी ; हा आजार टाळण्यासाठी नेमके काय करावे?
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे काल निधन झाले.
Aug 17, 2018, 02:24 PM ISTपोटदुखीवर आराम देतील हे '४' घरगुती उपाय!
बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या अचानक उद्भवतात.
Aug 10, 2018, 01:47 PM ISTपावसाळ्यात पुदीन्याचा चहा पिण्याचे '९' फायदे!
आजारपण, इंफेक्शन टाळावे म्हणून....
Aug 10, 2018, 08:32 AM ISTओले सॉक्स घालून झोपण्याचे '३' आश्चर्यकारक फायदे!
ओल्या सॉक्सचा हा उपाय तुम्हाला माहित आहे का?
Aug 3, 2018, 01:08 PM ISTताण दूर करण्याचे '५' मजेशीर उपाय!
अभ्यास, ऑफिसचे काम, कौटुंबिक समस्या, आरोग्याची समस्या यांसारख्या अनेक कारणांमुळे ताण येतो.
Aug 3, 2018, 09:01 AM IST