VIDEO | आरोग्य खात्याने आणली लाज
Asha Workers In Confusion Of Maharashtra Health Care Department Shameful Act
Mar 21, 2022, 09:35 PM ISTशरीरात ही लक्षणे दिसल्यास कॅल्शियम कमी असल्याचा इशारा, चुकूनही दुर्लक्ष करु नका
शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची (Calcium Deficiency) चिन्हे ओळखणे महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही अनेक गंभीर समस्यांना बळी पडू शकता.
Jan 13, 2022, 08:50 AM ISTCashew Side Effects : काजूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक, या कारणामुळे होऊ शकते नुकसान
त्यात लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते.
Jan 2, 2022, 07:06 PM ISTसुक्या खोबऱ्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहे का?
Health Benefits : तुमच्या घरात नेहमी सुके खोबरे असते. मात्र, तुम्हाला या सुक्या खोबऱ्याचे फायदे किती आहेत, हे बऱ्यादा माहीत नसते.
Sep 24, 2021, 01:33 PM ISTसावधान... मुंबईत डेंग्यूचा ‘ताप’ वाढला, रुग्णसंख्येत चौपटीहून अधिक वाढ
मुंबईत डेंग्यूचा ‘ताप’ वाढला... डोंगरी, परळ, वांद्रे भागात सर्वाधिक रुग्ण....
Sep 2, 2021, 08:44 AM ISTफळं खाण्याची योग्य वेळ कोणती? जेवणानंतर लगेच फळं खावी का? जाणून घ्या
अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, अन्न खाल्ल्यानंतर फळांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. परंतु...
Aug 22, 2021, 09:29 AM ISTKnowledge: थंड पाण्याने आंघोळ का करावी, हे आहेत खूप सारे फायदे
काही लोकांना सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यापूर्वी आंघोळ करायला आवडते. तर काही लोक रात्री झोपण्यापूर्वी करतात. पण योग्य वेळ माहित आहे का?
Aug 6, 2021, 07:13 AM ISTमुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !
डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. (Dengue, malaria, leptospirosis in Mumbai)
Aug 4, 2021, 10:38 AM ISTहा आजार मुलं जन्माला घालण्याची क्षमता हिरावून घेत आहे, दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू
असा एक आजार आहे की मुलं जन्माला घालण्याची क्षमता हिरावून घेत आहे. दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
Jul 27, 2021, 06:49 AM ISTजिभेच्या रंगाने आरोग्याची स्थिती जाणून घ्या, जर हा रंग असेल तर धोक्याची घंटी वाजली...
गंभीर रोगाची अशी लक्षणे आपल्या जिभेच्या रंगाशी जुळतात. म्हणजेच जिभेच्या रंगामुळे आपण आपल्या आरोग्याबद्दल जाणून घेऊ शकता.
Jul 20, 2021, 08:47 AM ISTपावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा आणि त्याचे फायदे पाहा
Monsoon care with ayurveda : पावसाळा ऋतुमध्ये आपल्या खाण्यापिण्यात व्यायामात कोणते बदल करावे आणि या बदलांमुळे वजन कमी होऊन शरीराला कोणते फायदे मिळू शकतात या विषयी माहिती घेऊ.
Jul 16, 2021, 03:01 PM ISTसरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा; ही वैद्यकीय उपकरणे होणार स्वस्त
देशातील कोरोना साथीच्या (Coronavirus) दुसर्या लाटेदरम्यान ऑक्सिमीटर ( Oximeter) आणि डिजिटल थर्मामीटरचा (digital thermometer) सर्वाधिक काळाबाजार झाला आहे.
Jul 14, 2021, 07:42 AM ISTअजित पवार यांचा कडक इशारा, 'दोन डोस घेतले तरी नियम पाळावेच लागतील'
आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोविड-19चे नियम (Covid-19 rules) पाळावेच लागतील, असे स्पष्ट केले आहे.
Jul 10, 2021, 10:35 AM ISTZika virus : आता 'झिका'नंतर अलर्ट, गरोदर महिलांना खास सल्ला; जाणून घ्या लक्षणे
कोरोनापासून (Coronavirus) अद्याप सुटका झालेली नाही. तोपर्यंत आणखी एका विषाणूमुळे चिंता वाढली आहे. केरळमध्ये झिका विषाणूच्या (Zika virus) संसर्गाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jul 10, 2021, 08:28 AM ISTफ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती तासानंतर खाऊ नये, पाहा कोणता खाद्यपदार्थ किती काळ सुरक्षित राहतो?
आपण सर्वजण अनेक खाद्यपदार्थ सुरक्षित आणि टिकून राहण्यासाठी बरेचदा फ्रीजमध्ये (Fridge) ठेवतो. त्याचा वापर कधी करावा हे आपल्याला माहित नसते.
Jul 9, 2021, 09:24 AM IST