hairfall

आवळा की एरंडेल तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल उपयुक्त?

आवळा की एरंडेल तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल उपयुक्त? | which oil is best for hair amla oil or castor oil

Dec 3, 2024, 01:07 PM IST

तुमच्या केस गळतीमुळे तुम्ही सुद्धा कंटाळलात का?

तुमच्या केसांची गळती थांबत नाहीत. ही समस्या महिला आणि पुरुष दोघांमध्ये दिसून येते. केस गळती हे बरेच कारणामुळे होत असते जसं की तणाव , पोषणाची कमतरता, किंवा अन्य आरोग्याबद्दलच्या समस्यांमुळे होतो

Nov 12, 2024, 02:02 PM IST

जे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला

एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे. 

Aug 12, 2024, 03:37 PM IST

केसांना किती वेळ तेल लावावे?

केसांची निगा राखण्यासाठी केसांना तेल लावणे ही सर्वात आवश्यक बाब आहे. यामुळे केसांना पोषण मिळते. तसेच केस गळण्यापासूनही थांबतात. पण केसांना किती वेळा तेल लावावे? हे जाणून घेणे गरजेचे असते. 

Jan 18, 2024, 11:00 PM IST

पुरूषांंमधील केसगळती रोखायला मदत करणार 'हे' नवं औषधं !

केसगळतीचा त्रास असणार्‍यांसाठी आता एक खुषखबर आली आहे. 

May 14, 2018, 03:55 PM IST

मुलींनो ! या '4' चुकांंमुळे वाढतेय केसगळती

सर्वसामान्यपणे केसगळतीचा हा केसांच्या आरोग्याचा एक भाग आहे. 

May 10, 2018, 06:32 PM IST

या '5' घरगुती हेअर मास्कच्या मदतीने कमी करा केसगळतीची समस्या !

केसगळतीचा त्रास दुर्लक्षित केल्यास टक्कल पडण्याचा धोका असतो. 

May 8, 2018, 08:29 PM IST

'या' दोन घटकांंच्या मिश्रणाचं तेल दूर करेल केसगळतीची समस्या

सौंदर्यांमध्ये ‘केस’ हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे ‘केसगळती’चा त्रास सुरू झाला की अनेकांच्या जीवाला घोर लगतो.  केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर योग्य उपचारपद्धतीने नियंत्रण मिळवता येते. 

Apr 17, 2018, 04:08 PM IST

ताणतणावाचा केसांच्या आरोग्यावर होतो या '4' प्रकारे परिणाम

ताण तणाव हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. पण हा तणाव केवळ तुमचं शारिरिक आरोग्य बिघडवते असा तुमचा समज असेल तर वेळीच दक्ष व्हा. कारण ताणतणावामुळे केसांचेही आरोग्य बिघडते. 

Jan 15, 2018, 07:14 PM IST

थंडीच्या दिवसात केसगळतीचं प्रमाण वाढत का ?

केस गळणे ही नैसर्गिक बाब आहे.

Nov 25, 2017, 04:50 PM IST

केसगळती रोखेल बीटाचा रस

सध्या केसगळतीची समस्या साधारण समस्या बनलीये. १० पैकी सहा ते सात जणांना ही समस्या सतावत असते. प्रत्येकाची केस गळण्याची कारणे वेगवेगळी असतात. ही कारणे शोधून काढल्यास त्यावर योग्य ते उपचार करता येतात. केसगळतीवर गुणकारी आहे बीट.

May 2, 2016, 12:54 PM IST