हल्ली अनेकजण केस गळतीच्या समस्येने त्रस्त असतात.

केस गळतीच्या समस्येसाठी केसांना तेल लावणे हा सर्वोत्तम पर्याय समजला जातो.

केसांना तेल लावल्यामुळे ते मॉइश्चराइज होतात.

केसांवर तेल लावण्यापूर्वी तेल हलक्या स्वरुपात गरम करून घ्यावे.

केसांना 3-4 तासांहून अधिक वेळ तेल लावून ठेवू नका.

पण जर तुमचे केस कोरडे किंवा डॅमेज झालेले असतील तर त्याला कंडिशनिंगची जास्त गरज असते. त्यामुळे अशा केसांना तेल लावून रात्रभर ठेवणं गरजेचे असते.

तेल लावताना कधीही टाळू रगडू नये. यामुळे केसांचे नुकसान होते.

तसेच दररोज तेल लावणेही योग्य नाही. यामुळे डोक्यात घाण साचते.

VIEW ALL

Read Next Story