gymnast

Video : बॅकलेस मिनी ड्रेसमध्ये तरुणीचा वर्कआऊट; खांबावर चढत काढले पुलअप्स

या व्हिडीओमध्ये तरुणीने रस्त्यावर केलेला स्टंट पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Aug 22, 2022, 11:11 PM IST

Anand Mahindra यांनी हात सोडून सायकल चालवणाऱ्याचा व्हिडीओ केला ट्वीट, म्हटले 'जबरदस्त बॅलेन्स'

महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपले दोन्ही हात सोडून सायकल चालवत आहे.

Mar 30, 2022, 08:35 AM IST
Mumbai,Juhu Special Report On Youngsters Craze Highly Move On Slakline,Gymnast And Acroyoga PT3M

मुंबई | फिट राहण्यासाठी मुंबईकरांचा नवा फंडा

मुंबई | फिट राहण्यासाठी मुंबईकरांचा नवा फंडा
Mumbai,Juhu Special Report On Youngsters Craze Highly Move On Slakline,Gymnast And Acroyoga

Feb 11, 2019, 01:35 PM IST

आशियाई चँपियनशिपमध्ये भाग घेणार नाही दीपा करमाकर

भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर हीच्या गुडघ्याच्या सर्जरीमुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशियाई चँम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकत नाही.

Apr 4, 2017, 07:05 PM IST

दीपा करमरकरनं 'एशियन चॅम्पियनशीप'मध्ये उंचावली भारताची मान

भारताची जिमनॅस्ट दीपा करमरकर हिनं भारताच्या पेचात आणखी एक तुरा खोवलाय. एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत दीपानं  महिला गटात कांस्य पदक पटकावलंय.

Aug 5, 2015, 11:45 AM IST