gun

बंदुकीचा धाक दाखवून पुण्यात दरोडा

पुण्यातील वाघोली येथील बगाडे ज्वेलर्सवर बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला.

May 2, 2017, 07:19 PM IST

नवी मुंबईत डोक्यावर बंदूक रोखत 23 किलो सोन्याची लूट

नवी मुंबईतल्या एका फायनान्स कंपनीवर सशस्त्र दरोडा पडला. सीवुड इथल्या सेक्टर-४२ मधील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर हा दरोडा टाकण्यात आला आहे. 23 किलो सोन्याची लूट करण्यात आली.

Aug 6, 2016, 09:49 PM IST

'पोकेमॉन गो' खेळणाऱ्या २ युवकांना गोळ्या घातल्या

अमेरिकेत एका व्यक्तीने पोकेमॉन गो हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या दोन किशोरवयीन युवकांना गोळ्या घातल्या आहेत, त्यांना चोर समजून त्यांच्यावर त्याने गोळ्या घातल्या.

Jul 17, 2016, 06:52 PM IST

पुलवामामध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

 जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या चकमकीनंतर लष्करानं या भागात सर्च ऑपरेशन केलं आणि त्यानंतर ही मोहीम संपल्याचं जाहीर केलं.

May 7, 2016, 04:00 PM IST

चिम्पॅंजीच्या हातात मस्करीत दिली एके-47 आणि...

चिम्पँजी हा एक शांत स्वभावाचा आणि समजदार प्राणी मानला जातो. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहा. कधी-कधी अशा प्राण्यांसोबत मस्करी करणं भारी पडू शकतं.

Apr 5, 2016, 06:41 PM IST

पालिका अधिकाऱ्यांनी रोखले बंदूक

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता वसुलीसाठी हॉटेल चालकांवर थेट बंदूक रोखल्याचा प्रकार औरंगाबादेत घडलाय. 

Apr 1, 2016, 03:55 PM IST

विक्रमगड येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, २५ तोळे सोने लुटले

 जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे उपसरचिटणीस मनोहर भानुशाली यांच्या घरी काल रात्री 8.30 वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. 

Jan 14, 2016, 09:18 AM IST

मुंबईत गोळीबाराचा थरार cctvमध्ये कैद

मुंबईत गोळीबाराचा थरार cctvमध्ये कैद

Dec 1, 2015, 08:35 PM IST

मुंबईत भाजीबरोबर हत्यारांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

मुंबई पोलिसांनी भाजी विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली. ही महिला भाजी विकण्याबरोबरच हत्यारांची तस्करी करायची. पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून या महिलेला जोगेश्वरीतून ताब्यात घेतले.

Oct 3, 2015, 03:01 PM IST

व्हिडिओ - मैदानात फुटबॉल खेळाडूनं मारली लाथ, रेफरीनं काढली बंदूक

फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूंमध्ये वादापासून मारहाणीपर्यंतच्या घटना आपण ऐकल्या असेल. पण ब्राझीलमध्ये एका क्लब मॅच दरम्यान एका खेळाडून रेफरीला रागात लाथ मारली. यानंतर रेफीरनं रागात आपल्या खिशातून बंदूक काढली आणि खेळाडूसमोर धरली. 

Sep 30, 2015, 11:00 AM IST

काँग्रेसच्या नगरसेवकानं महासभेतच काढलं पिस्तूल...

कल्याण  डोंबिवली  महापालिकेच्या महासभेत विरोधी  पक्षनेतेपदावरून मोठा राडा झाला. 

Aug 20, 2015, 10:15 PM IST

काँग्रेसच्या नगरसेवकानं महासभेतच काढलं पिस्तूल...

काँग्रेसच्या नगरसेवकानं महासभेतच काढलं पिस्तूल... 

Aug 20, 2015, 08:39 PM IST