gujarat titans

Rohit Sharma: कौतुक करायला आलेल्या रोहितला गोलंदाजाने केलं इग्नोर; MI खेळाडूंकडून हिटमॅनला का मिळतेय अशी वागणूक?

Rohit Sharma: इंडियन प्रिमीयर लीगमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 168 रन्स केले. यावेळी मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पांड्याने पहिली ओव्हर फेकली. 

Mar 25, 2024, 09:39 AM IST

हार्दिकच्या Exit नंतर GT समोरील आव्हानं कोणती? सर्वाधिक चिंता 'या' गोष्टीची! फायनलची Hat-Trick की..

Gujarat Titans SWOT Analysis: गुजरातच्या संघासाठी यंदाचं आयपीएल हे प्रायोगांचं असणार असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मागील दोन्ही पर्वांमध्ये अगदी फायनलपर्यंत गेलेला आणि एकदा थेट जेतेपद जिंकणारा संघ यंदा कसा आहे? त्याच्या जमेच्या आणि लंगड्या बाजू कोणत्या आहेत पाहूयात...

Mar 24, 2024, 10:48 AM IST

मुंबई इंडियन्स संघात सर्वकाही आलबेल? रोहित शर्माच्या 'या' कृत्यामुळे रंगली चर्चा

IPL 2024 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सध्या काहीही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. बुधवारी सराव सत्रादरम्यान टीमने मीडिया आणि प्रेक्षकांशिवाय सराव केला. मुं

Mar 21, 2024, 03:32 PM IST

Mumbai Indians : हार्दिक पांड्याच्या पलटणमध्ये मोठा बदल, 'या' वर्ल्ड कप स्टार खेळाडूला केलं सामील!

IPL 2024, Mumbai Indians : मोहम्मदच्या जागी गुजरात टायटन्सने संदीप वारियरची निवड केल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त दिलशान मदुशंकासाठी मुंबई इंडियन्सने क्वेना मफाकाचा संघात समावेश केला आहे.

Mar 20, 2024, 09:51 PM IST

हार्दिक पंड्या सोडून गेला हे गुजरातसाठी चांगलेच झाले, कारण...; माजी खेळाडू स्पष्टच बोलला

IPL 2024 Gujarat Titans Without Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेअर्स ट्रेडमध्ये हार्दिक पंड्याला संघात घेतलं. हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सकडून खेळताना एक जेतेपद आणि एक उपविजेतेपद संघाला मिळवून दिलं आहे.

Mar 13, 2024, 02:58 PM IST

गुजरात टायटन्ससाठी आनंदाची बातमी! IPL 2024 मध्ये 'हा' दिग्गज खेळाडू करणार कमबॅक

IPL 2024 : आयपीएलचा 17 वा सिझन हा 22 मार्चपासून सुरू होणार आहे.  त्याआधी शुभमन गिलच्या गुजरात टायटन्ससाठी एक खूशखबरी मिळालेली आहे. आयपीएलमध्ये आपली जादू दाखवायला 'हा' दिग्गज खेळाडू सज्ज झालाय. 

Mar 12, 2024, 06:01 PM IST

IPL सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला धक्का, सुर्यकुमार यादव आयपीएलला मुकणार?

Surykumar Yadav Mumbai Indians: 22 मार्चपासून IPL 2024 चा सतरा हंगामा सुरु होतोय. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बॅंगलोर यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तर या साऱ्या घडामोडींमध्ये  मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 

Mar 12, 2024, 02:11 PM IST

IPL: गुजरात टायटन्सला धक्का! 3.60 कोटींच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात; बाईकचा चेंदामेंदा

झारखंडमधील उद्योन्मुख खेळाडू रॉबिन मिंझ आयपीएल लिलावामुळे चर्चेत आला होता. गुजरातने त्याला 3 कोटी 60 लाखात खरेदी केलं आहे. दरम्यान, नुकताच त्याचा अपघात झाला असल्याची माहिती वडिलांनी दिली आहे.  

 

Mar 3, 2024, 04:57 PM IST

IPL 2024: मोहम्मद शमी IPL खेळणार नाही, क्रिकेटविश्वातून मोठी अपडेट

Mohammed Shami Ruled Out IPL 2024: भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2024 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला सर्जरी करावी लागणार आहे. यामुळे तो आयपीएल खेळणार नाही. 

 

Feb 22, 2024, 02:46 PM IST

ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप

MS Dhoni On Sameer Rizvi : धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. त्यामुळे सीएसकेचं टेन्शन वाढलंय. 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

'हार्दिक पांड्या गेल्याने...' गुजरात टायटन्स सोडण्यावर मोहम्मद शमीची धक्कादायक प्रतिक्रिया

Shami on Hardik Pandya: स्टार ऑलराऊंडर हार्दिक  पांड्या आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झालाय. यावर गुजराताच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची धक्कादायक प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Jan 16, 2024, 09:14 PM IST

सगळं कमावलं.. पण शुभमन गिलची 'ही' इच्छा पूर्ण झालीच नाही!

Bucket list of Shubman Gill : प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला तुम्हीही काही ना काही संकल्प करत असता. अशातच शुभमन गिलने एक चिठ्ठी शेअर केली आहे.

Dec 31, 2023, 08:16 PM IST

'उगाच भांडणं करशील तर याद राख...', मोहम्मद शमीने का दिली होती हार्दिक पांड्याला तंबी? पाहा Video

Mohammad Shami fight Hardik Pandya :  गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट सामन्यादरम्यान एक घटना झाली होती. मोहम्मद शमीनं बाऊंड्री लाईनवर चूक केली. त्यावेळी हार्दिकला संताप अनावर झाला होता. 

Dec 25, 2023, 09:04 PM IST

धोनीला आदर्श मानणाऱ्या खेळाडूसाठी तीन संघाची कोटींची बोली; शेवटी गुजरातने मारली बाजी

IPL 2024 Auction : आयपीएल 2024 च्या लिलावात अनेक अनकॅप्ड खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव झाला आहे. अनकॅप्ड खेळाडूंवरर वेगवेगळ्या फ्रँचायझींनी करोडो रुपये खर्च केले. यामध्ये रॉबिन मिझं या डावखुऱ्या यष्टिरक्षक फलंदाजाचाही समावेश आहे.

Dec 20, 2023, 10:22 AM IST

IPL 2024 : अजून वेळ गेली नाही! रोहित शर्मा 'या' नियमानुसार सोडू शकतो मुंबई इंडियन्स

Rohit Sharma : लिलावानंतर 20 डिसेंबरपासून आयपीएलची ट्रेड विंडो (IPL Trade window) सुरु होणार आहे. या कालावधीत रोहित शर्माला मुंबईमधून बाहेर पडण्याची संधी आहे.

Dec 18, 2023, 03:48 PM IST