लहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट
Google News : सोशल मीडिया असो किंवा मग गुगल ड्राईव्ह, एखादी आठवण save करण्यासाठी अनेकदा या माध्यमांचा वापर केला जातो.
Mar 19, 2024, 01:25 PM IST
पालकांनो लक्ष द्या! 3 वर्षापेक्षा लहान मुलांना प्री-स्कूलमध्ये पाठवणं बेकायदेशीर; हायकोर्टाचा निर्णय
मुख्य न्यायमूर्ती सुनिता अग्रवाल आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने नुकतंच एका आदेशात म्हटलं आहे की, तीन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर प्री-स्कूलमध्ये जाण्यासाठी जबरदस्ती करणं बेकायदेशीर कृत्य आहे.
Sep 7, 2023, 07:11 PM IST
VIDEO: मानहानी प्रकरणात राहुल गांधींना झटका
Rahul Gandhi Gujarat High Court Petition Rejected
Jul 7, 2023, 09:10 PM ISTVideo | राहुल गांधी 2024 ची निवडणूक लढवणार? गुजरात हायकोर्टानं फेटाळली याचिका
Rahul Gandhi has not got relief from the Gujarat High Court
Jul 7, 2023, 03:35 PM ISTRahul Gandhi यांची खासदारकी रद्दच! गुजरात उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर उरला एकच पर्याय
Rahul gandhi यांना दणका! भारत जोडो यात्रेमुळं देशाच्या राजकारणात एकाएकी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या राहुल गांधी यांच्यापुढील अडचणी आता वाढताना दिसत आहेत.
Jul 7, 2023, 11:14 AM ISTकोंबडी पक्षी आहे की प्राणी? गुजरात सरकारने दिले उत्तर
अंड आधी की कोंबडी यांच्या चर्चेत आता आणखी एक प्रश्न पुढे आला आहे. कोंबडी किंवा कोंबडा हा पक्षी आहे का प्राणी यावरुन गुजरातमध्ये सध्या जोरदार वाद सुरु आहे.
Apr 1, 2023, 06:28 PM ISTमास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या - उच्च न्यायालय
देशभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे.
Dec 2, 2020, 03:17 PM IST"हार्दिक पटेल यांना जोरदार दणका, लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही"
काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत.
Mar 29, 2019, 05:49 PM ISTगोध्रा हत्याकांडातील ११ दोषींना फाशीऎवजी जन्मठेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 07:04 PM ISTगोध्रा हत्याकांडातील ११ दोषींना फाशीऎवजी जन्मठेप
गुजरात हायकोर्टाने सोमवारी २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणावर निर्णय दिला आहे. कोर्टाने २०११ मध्ये आलेल्या एसआयटी कोर्टाचा निर्णय बदलून ११ दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे.
Oct 9, 2017, 12:15 PM ISTसुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, १४ वर्षीय बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला परवानगी
सुप्रीम कोर्टानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एका नराधम डॉक्टरामुळं गर्भवती राहिलेल्या १४ वर्षीय मुलीच्या गर्भपाताला डॉक्टरांनी दिलेल्या मंजूरीनंतर कोर्टानं परवानगी दिलीय.
Jul 30, 2015, 09:17 PM ISTस्नूपगेट प्रकरणी अमित शहांना दिलासा
मूळ बंगळूरची रहिवासी असणाऱ्या गुजरातमधील आर्किटेक्ट तरुणीवर पाळत ठेवल्याप्रकरणी तपास करण्यासाठी न्यायमूर्ती सुग्नय भट्ट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाची स्थापना करणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले आहे. एकंदरीत स्नूपगेटच्या आरोपातून अमित शहा यांना दिलासा मिळाला आहे.
Oct 10, 2014, 11:21 PM ISTगुजरातमध्ये हिंदी भाषा विदेशी!
गुजराती जनतेसाठी हिंदी ही भाषा विदेशी असल्याचे स्पष्ट करत राज्य सरकारकडून चालवण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये गुजराती भाषेतूनच शिक्षण देण्यात यावे, असे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Jan 2, 2012, 05:38 PM IST