कोंबडी आणि इतर प्रकारचे पोल्ट्रीमधील प्राणी अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत 'प्राणी' या श्रेणीत येतात. (फोटो - Reuters)
गुजरात सरकारने कायद्यानुसार कोंबड्या प्राण्यांच्या श्रेणीत आल्याचे स्पष्ट केले आहे.
या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने सरकारला कोंबडी पक्षी आहे की प्राणी याबाबत सरकारला विचारणा केली होती
कोर्टाने अॅनिमल वेल्फेअर फाऊंडेशन आणि अहिंसा महासंघाच्या याचिकांवर सुनावणी करत दुकानांमध्ये कोंबडीच्या कत्तलीवर बंदी घातली होती.
कत्तलखाण्याव्यतिरिक्त दुकानांमध्ये कोंबड्या मारण्याविरोधात गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली