YouTube च्या माध्यमातून कमाई करुन टॅक्स न भरणं पडलं महागात, 10 यूट्यूबर्सच्या घरी आयकर विभागाच्या धाडी
Youtuber Tax: यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करुन टॅक्स न भरणं यूट्युबर्सना महागात पडलं आहे.
Jun 23, 2023, 09:20 PM ISTवाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2023, 10:15 AM IST
Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे.
Jun 14, 2023, 08:40 AM IST
GST on College Fee : शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी, कॉलेजची फी सुद्धा जीएसटीच्या कक्षेत?
GST on College Fee : कॉलेजची फीसुद्धा जीएसटीच्या कक्षेत येणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आहे गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठाने काढेलल्या परिपत्रकानंतर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शैक्षणिक शुल्कांवर 18 टक्के कर आकारला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजीचा सूर आहे.
Apr 5, 2023, 09:47 AM ISTउसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, तुम्ही छोटा स्टॉल अथवा ऊस गाड्यावर रस घेतला तर ...
GST on Sugarcane Juice : आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. त्यामुळे यापुढे उसाचा रस पिण्यासाठी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल. पण...
Mar 31, 2023, 08:46 AM ISTगृह- वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का; RBI कडून मिळणार वाईट बातमी?
Retail Inflation Rate: येत्या काही दिवसांत आरबीआयकडून गृह कर्ज (Home Loan) किंवा वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का मिळू शकतो.
Mar 14, 2023, 09:56 AM IST
GST Raid: बाफना ज्वेलर्सवर GST चे छापे, कर चुकवल्याप्रकरणी कारवाई
GST Raid on Bafana Jewellers
Mar 11, 2023, 01:05 PM ISTपेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? निर्मला सीतारमण यांचं सूचक विधान
Petroleum products can be included in GST framework once states agree says FM
Feb 16, 2023, 06:35 PM IST1 January 2023: नवीन वर्षात टोल टॅक्स, क्रेडिट कार्डसह अनेक नियमांमध्ये मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम
1 January 2023 New Change : आजपासून 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टोल, टॅक्सपासून गॅस सिलिंडरच्या किमती आणि बँक लॉकर्ससह अनेक नियम बदलले असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
Jan 1, 2023, 08:56 AM ISTSingle Cigarette Ban: 'सिंगल सिगारेट विक्री'वर बंदी? मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत!
Sale of Loose Cigarette in India: आता टपरीवरुन एकच सिगारेट विकत मिळणार नाही. तसंच दारू विक्रीवरही नवे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. विमानतळावरच्या स्मोकिंग झोनवरही (Smoking Zone) बंदी येण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2022, 12:32 AM ISTGST Scam In Maharashtra | राज्यात कोट्यवधींचा GST घोटाळा कसा आला समोर?
How did the GST scam of crores come to light in the state?
Dec 2, 2022, 07:30 PM ISTGST Scam In Maharashtra | राज्यातला सगळ्यात मोठा GST घोटाळा कसा आला समोर?
How did the biggest GST scam come to light in the state?
Dec 2, 2022, 03:40 PM ISTGST Scam: आताची मोठी बातमी! GST विभागाकडून 500 कोटींचा घोटाळा उघड
500 crore fraud case: राज्यातील 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी (gst news) विभागानं उघड केला आहे. या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे.
Dec 2, 2022, 03:39 PM IST"महाराष्ट्राला मोठा फायदा होणार"; अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत ही बैठक पार पडली
Nov 25, 2022, 02:14 PM ISTCentral govt gives GST Return to State | केंद्राकडून राज्याला मिळाला जीएसटी परतावा, विकासकामांना येणार गती
States got GST refund from Centre, Uttar Pradesh got highest GST refund
Nov 11, 2022, 12:55 PM IST