graveyard

75 वर्षांपासून या गावात लागला ट्रॅफिक, लोकांचं काय झालं, गावकरी का घाबरले? वाचा

हा ट्राफिक जॅम तब्बल 75 वर्षांपासून लागलाय. कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल. हे कसं शक्य आहे असा प्रश्नही तुम्हाला पडेल.

Oct 1, 2022, 01:51 PM IST

तो मुलींच्या मृतदेहांना घरी सजवून ठेवायचा, आणि...

कोण होता तो ? का करायचा असं कृत्य

 

Jan 7, 2022, 12:17 PM IST

जगातील सर्वात मोठ्या Tyre Graveyard ला आग; अंतराळातून असं दिसतंय धडकी भरवणारं दृश्य

इतक्या भूखंडावर पसरलेल्या या जागेला आग लागली तेव्हा... 

Aug 10, 2021, 09:05 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झालं होतं वडिलांचं निधन, भारतात येताच कब्रिस्तानमध्ये गेला सिराज

भारतात परतल्यानंतर त्याने प्रथम वडिलांच्या कबरवर जावून त्यांचं दर्शन घेतलं.

Jan 21, 2021, 08:53 PM IST

स्मशानातून होतेय मृतदेहांची राख चोरी, नातेवाईकांना अस्थीच मिळेना

मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळ

Jan 11, 2020, 11:22 PM IST

गोराई गावात स्मशानभूमी नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 07:56 PM IST

अहमदनगर । जीवंतपणी मुलाने केली आईची स्मशानगृहात रवानगी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 01:54 PM IST

झी हेल्पलाईन : स्मशानभूमीत लाईट - पाण्याची व्यवस्था

स्मशानभूमीत लाईट - पाण्याची व्यवस्था

Aug 5, 2017, 09:17 PM IST

मुंबईत मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार

सू्र्य मावळल्या नंतरही जिथं कधी अंधार नसतो असं शहर म्हणजे मुंबई.. रस्त्यांपासून मैदानांपर्यंत लख्ख रोषणाईनं न्हाऊन निघालेल्या या शहराला मात्र घाटकोपरच्या स्मशानभूमीचा विसर पडलाय. कारण विजेच्या अभावी इथं चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

May 13, 2017, 10:39 PM IST

झी हेल्पलाईन : मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार

मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार

May 13, 2017, 09:01 PM IST

मुंबईत मरणंदेखील झालं कठीण... स्मशानभूमी कर्मचारी संपावर

मुंबईत मरणंदेखील झालं कठीण... स्मशानभूमी कर्मचारी संपावर

Oct 2, 2015, 08:48 AM IST

रात्री स्मशानात का जाऊ नये?

स्मशानभूमीबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात एक प्रकारचं गूढ आकर्षण असतं, तसंच भीतीही असते. पूर्वीच्या काळी स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर असायची. मात्र आता वाढत्या शहरीकरणामुळे स्मशानं शहरांमध्येच येऊ लागली आहेत. तरीही संध्याकाळनंतर स्मशानाच्या दिशेने जाऊ नये असं लोक सांगतात.

Dec 1, 2012, 04:57 PM IST

बोलिव्हियन 'पितृपक्ष' !

बोलिव्हियन नागरिकांनी १ नोव्हेंबरला ऑल सोल्स डे पाळला. बोलिव्हियन परंपरेनुसार या दिवशी सर्व मृतात्मे आपल्या स्वकियांच्या भेटीसाठी पृथ्वीवर येतात आणि आयुष्यात घालवलेले आनंदी क्षण पुन्हा जगतात, असा समज आहे.

Nov 4, 2011, 02:18 PM IST