सरकारी जमिनी कुणाच्या बापाच्या नाहीत; लोढांच्या बुलडोझर पॅटर्नवर नाना पटोले म्हणतात...
War Prahar mangalprabhat Lodha vs Nana Patole maharastra politics
Jun 2, 2023, 11:15 PM ISTभारत सरकार किती एकर जमिनीचे आहे मालक
गुंठा किंवा काही एकरापूरता विचार करणाऱ्या आपल्या पैकी किती जणांना माहित आहे भारत सरकारकडे किती जमीन आहे. बहुदा अनेकांनी हा विचारच केला नसेल. पण, नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार भारत सरकारी मालकिची असलेल्या जमीनीचा आकडा हा एकरात नव्हे तर काही किलोमीटर मध्ये आहे.
Oct 30, 2017, 06:47 PM IST